उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी ‘सायकलोत्सव’चे आयोजन केले आहे. या उपक्रमात (रॅलीत) वरिष्ठ अधिकारी आणि १०० पोलिसांसह ३०० ते ४०० सायकलस्वार सहभागी होण्याचा अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे. ...
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या १७ महिन्यांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यासाठी साडेचार लाखा ...
लकडगंज येथील गंगा-जमुना रोडवर बुधवारी दुपारी एका बोगस वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास वाहन चालकांकडून वसुली करीत असताना पकडण्यात आले. अशा प्रकारे पोलिसांच्या गणवेशात बोगस पोलीस सक्रिय असल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. ...
इंदिरानगर येथील बोगद्यातून केवळ एकेरी प्रवेशास परवानगी आहे. तरीदेखील काही बेशिस्त वाहनचालक सर्रासपणे गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाण्यासाठी बोगद्याचा वापर करतात. बोगद्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे अशा २ हजार ५५० ...