लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

वाहतूक नियमांचा भंग केल्यास आजपासून भरावा लागणार अधिक दंड - Marathi News | Additional penalties for violating traffic rules will be paid from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक नियमांचा भंग केल्यास आजपासून भरावा लागणार अधिक दंड

वाहतुकीचे नियम मोडल्यास १ सप्टेंबरपासून दहापट अधिक दंड आकारला जाणार आहे. विशेषत:अल्पवयीन मुलामुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. ...

वाहतूक पोलिसाला फरफटत नेणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two person Arrested who crime with traffic police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतूक पोलिसाला फरफटत नेणाऱ्या दोघांना अटक

सिग्नल तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीचालकाला अडवणाऱ्या वाहतूक पोलिसाला फरफटत नेण्याचा प्रकार घडला़. ...

आकुर्डीत वाहतूक पोलिसाला मारहाण - Marathi News | auto rickshaw driver beat up to traffic police in the aakurdi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आकुर्डीत वाहतूक पोलिसाला मारहाण

वाहतूक नियमन करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी रिक्षाचालकाने हुज्जत घातली.... ...

साहेब, एक दिवसाचे वाहतूक पोलीस व्हा! - Marathi News | Sir, be a one-day traffic cop! police argue for diwakar rawate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेब, एक दिवसाचे वाहतूक पोलीस व्हा!

परिवहनमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध; भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पोलीस दलात नाराजी ...

गुन्हा एकाचा अन् दंडाची पावती दुसऱ्याला : वाहतूक पोलिसाच्या चुकीचा फटका - Marathi News | crime one peson and penalty another one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हा एकाचा अन् दंडाची पावती दुसऱ्याला : वाहतूक पोलिसाच्या चुकीचा फटका

आपले वाहन आपल्या सोसायटीच्या वाहनतळात उभे असताना आपण बाहेर गेलोच कधी, असा प्रश्न त्यांना पडला. ...

मुंब्र्यातील दुसरी धक्कादायक घटना; वाहतूक पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Another shocking incident in Mumbra; biker attacked on traffic police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंब्र्यातील दुसरी धक्कादायक घटना; वाहतूक पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न

सकाळी येथील संजय नगर परिसरात कारवाई सुरु होती. ...

११५ विना हेल्मेट दुचाकीस्वारांना ‘दणका’ - Marathi News |  ११५ Unmanned helmet bicyclists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :११५ विना हेल्मेट दुचाकीस्वारांना ‘दणका’

विना हेल्मेट शहरातील रस्त्यांवर दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलीस व संबंधित पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करत कारवाई केली. दिवसभरात ११५ वाहनचालकांकडून तब्बल ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...

आता हेल्मेट न घातल्यास रद्द होणार लायसन्स; जाणून घ्या ट्रॅफिकचे नवे 19 नियम - Marathi News | motor vehicles amendment bill 2019 complete list of revised traffic violation fines | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता हेल्मेट न घातल्यास रद्द होणार लायसन्स; जाणून घ्या ट्रॅफिकचे नवे 19 नियम

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोटार वाहन (संशोधन) विधेयक 2019ला  (motor vehicles amendment bill 2019) या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मंजुरी दिली आहे. ...