अवैध बांधणी असणाऱ्या १२ खासगी आराम बसेसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी कारवाईचा बडगा उगारत त्या अटकावून ठेवल्या. अशा बसेसमधून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी केले आहे. ...
एका बाजूला नाशिक-पुणे रोड व दुसऱ्या बाजूला नाशिक-मुंबई महामार्ग अशा अत्यंत रहदारीच्या दोन मार्गाला जोडणाºया इंदिरानगर व परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस डोकेदुखी ठरू लागला आहे. अवजड वाहनांची वाहतूक, रस्त्यांवरील अतिक्रमण व अरुंद रस्त्यांचा विचार ...
राष्टÑीय महामार्गाच्या एका बाजूला दाट लोकवस्तीत वसलेल्या सिडकोचा वाहतूक कोंडीत श्वास गुदमरू लागला आहे. अरुंद रस्ते, रस्त्यांवरील अतिक्रमण व वाहनांची वाढती संख्या पाहता सिडकोत अपघातांची मालिका सुरूच आहे. ...
पुणे-बंगलोर महामार्गावर कारसाठी प्रतितास ९० किलोमीटर वेगाची मर्यादा असताना एका कार चालकाने तब्बल १७१ च्या वेगाने कार चालवून नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडवून दिला. ...
मनपाचे चौक, ट्रॅफिक वॉर्डनची कमतरता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी ठामपणे सांगितल्याने शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे उभा राहिला आहे. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि. १४ ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे असून, त्याअंतर्गत नांदूरशिंगोटे बसस्थानकात सुरक्षा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला ...