वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करुन दहा हजारांपेक्षा अधिक दंड थकविणाºया रगील वाहन चालकांच्या दंड वसूलीसाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. दंड न भरण्याच्या कारणांची माहिती वाहतूक शाखेचा हा कर्मचारी घेणार आहे. त्याचवेळी दंड भरण ...
रस्त्यावरील अपघातांमध्ये मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे ठाणे शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करताच मोटारसायकल चालविणाºया एक हजार ८८९ चालकांकडून नऊ लाख ३४ हजारांचा तर सीटबेल्टचा वापर न करणाºया मोटारकार चालकांकडून एक लाख ६८ हजारांचा द ...
कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून मोटारसायकल चालविणाऱ्या चालकांसह काळया फिल्म असलेल्या वाहन चालकांविरु ध्द्ची कारवाई ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सुरु केली आहे. गेल्या चार दिवसात ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या चार दिवसात ७९५ वाहनांवर का ...
CoronaVirus Kolhapur : कोरोना कालावधीत प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे उल्लघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात मंगळवार १९५० वाहनांवर कारवाई केली. त्यामध्ये ७५ वाहने जप्त केली तर उर्वरित वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून सुमा ...