नाशिक : सिग्नल तोडला म्हणून हटकणाऱ्या वाहतूक पोलिसास दुचाकीचालकाने जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि़ २१) दुपारी उपनगर नाका येथे घडली़ संशयित अरशद खालीद हुसेन बस्तीवाला (४५, रा. साई संतोषी अपार्टमेंट, डीजीपीनगर, पुणे रोड, नाशिक) असे मारहाण करणाºया ...
सिडको बसस्थानकासमोरून टोइंग करून नेलेली प्राध्यापकाची कार सोडण्यासाठी ४०० रुपये घेऊन पावती न देणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाला. ...
नागरिकांच्या सुविधेसाठी शहरात ठिकठिकाणी सिमेंट रोड बांधले जात आहेत. परंतु, बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. अपूर्ण सिमेंट रोड वाहतुकीला अडथळे निर्माण करीत आहेत. त्याची वाहतूक पोलीस विभागाने गंभीर दखल घेऊन कंत्राट ...
कर्वे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून पोलीस आणि मेट्रोची टीम असूनही काही वाहतूकचालकांच्या बेशिस्तीमुळे पुणेकरांना ट्रॅफिक जामच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...
शहरातील प्रमुख मार्ग असलेला मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंतच्या रस्त्यामध्येच रिक्षा, दुचाकी आदी वाहने, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होऊन जनतेस मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गासह किदवाई रोड, स ...
वाहनचालकांमध्ये पुणे वाहतूक विभागाकडून जनजागृती करण्यात येत असून त्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत अाहे. वाहतूक विभागाकडून पुण्यातील विविध चाैकात वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करणारे फ्लेक्स लावण्यात अाले अाहेत. ...