सिग्नल तोडल्याने वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला थांबविले़. त्या रागात पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व धक्काबुक्की केली़. ...
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आयुक्तालयात सध्या चार वाहतूक शाखा कार्यरत आहेत. परंतु पोलिसांचे लक्ष फक्त जालना रोडवरील काही वाहतूक सिग्नलकडेच केंद्रित झाले आहे. ...
नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीला पोलिसांनी लावलेला जॅमरसह गाडी घेऊन जाण्याच्या प्रताप पुण्यात घडला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राँगसाईड वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो, ही बाब माहीत असूनही शेकडो वाहनचालक शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे चुकीच्या दिशेने वाहने पळवीत असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे. ...
दिवस रविवार... वेळ दुपारी साडेचारची...शहाराच्या वर्दळीच्या भागात पोलीस कर्मचाऱ्यांना एक पाकीट मिळाले. त्यात रोख रकमेसह महत्वाची कागदपत्रेही होती. अखेर मूळमालकाला फोन करून त्यांनी पाकीट परत केले. ...