नागपूरकरांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र स्वत:च्या जबाबदारीची जाणीव नसलेल्या नागरिकांकडून सर्रासपणे वाहतुकीचे नियम तोडले जातात. या वर्षातील अवघ्या सहा महिन्यांत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणा ...
नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलून रस्ता खुला करू, असा दावा बीड पोलिसांनी आठवडाभरापूर्वी केला होता. ही वाहने उचलण्यासाठी टोर्इंग व्हेईकलही आणण्यात आले. परंतु अद्यापही वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. ...
मुंबई नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे रिक्षातील महिलेला तिची पडलेली पर्स व त्यातील दागिने सुखरूप मिळाल्याची घटना घडली़ जनार्दन ढाकणे असे प्रसंगावधान राखून महिलेची पर्स परत करणाऱ्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे़ ...
शहरातील प्रमुख रस्ते व अपघातप्रवण चौफुल्यांवर महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली आहे़ तर शहर पोलीस वाहतूक शाखा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याबरोबरच वाहतूक कोेंडी व अपघातप्रवण चौफुल्यांवर पोलीस कर्मचारी नियुक्त करते़ ...
मागील महिनाभरापासून वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परंतु, मुख्य रस्त्याचे फुटपाथ आणि चौकातील अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा होत आहे़ ...
सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आ ...