लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

३० मिनिटे : २६ वाहनचालक : एकाकडेही लायसन्स नाही  - Marathi News | 26 Driver caught without license within 30 minutes in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३० मिनिटे : २६ वाहनचालक : एकाकडेही लायसन्स नाही 

स्मार्ट सिटी, वास्तव्य करण्यासाठी देशातील सर्वोत्तम शहर म्हणून रुबाब मिरवणाऱ्या पुणे शहरातील वाहतूककोंडीची कायम चर्चा होत असते. ...

ठाण्यात वाहतूक नियम भंग करणारा तोतया पोलीस अधिकारी जेरबंद - Marathi News | Fake Police officer arrested who violated traffic rules in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात वाहतूक नियम भंग करणारा तोतया पोलीस अधिकारी जेरबंद

पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशातील फोटो दाखवून बिनधास्तपणे वाहतूकीचे नियमांचे उल्लंघनही करणाºया नरसिंह मिटला या तोतयाला नौपाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली केली आहे. ...

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्यास अटक  - Marathi News | person arrested who molestation of women trafic police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्यास अटक 

स्वत: राँग साइड येऊनही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उलट शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग करण्याचा प्रकार मुंढवा येथील महात्मा फुले चौकात घडला़. ...

बंद सिग्नलमुळे पुणेकर वाहतुक कोंडीने त्रस्त  - Marathi News | The signal closed by the Pune-bound traffic stalemate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंद सिग्नलमुळे पुणेकर वाहतुक कोंडीने त्रस्त 

पावसाची संततधार आणि काही मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने ही कोंडी झाली. त्यामुळे भर पावसात चौकात उभे राहून वाहतुक पोलिस ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते.  ...

ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवा- आमदार, वकीलांचे पोलीस आयुक्तांना साकडे - Marathi News |  Rescue from the traffic congestion in Thane: Mla, advocate demanded to Police comissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवा- आमदार, वकीलांचे पोलीस आयुक्तांना साकडे

वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले असून ही कोंडी सोडवावी, अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. जनतेचे हित प्राधान्याने जपले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. ...

रस्त्यावर सापडलेली रक्कम वाहतूक पोलिसाने केली ठाण्यात जमा - Marathi News | Traffic Police said the amount found in the street was deposited in Thane | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रस्त्यावर सापडलेली रक्कम वाहतूक पोलिसाने केली ठाण्यात जमा

पोलिसांबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही. मात्र, तेसुद्धा सुहृद आहेत, याचे उदाहरण पोलिसांच्या कृतीतून वेळोवेळी येत असते. शुक्रवारी रस्त्यावर सापडलेल्या दोन हजारांच्या दोन नोटा वाहतूक पोलिसाने कोतवाली ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले. ...

नागपुरात उपद्रवी वाहनचालकांवर कारवाई - Marathi News | Action against rowdy drivers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उपद्रवी वाहनचालकांवर कारवाई

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रॅलीच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ घालू पाहणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६४५ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. ...

...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर - Marathi News | akshay kumar turns traffic cop to promote road safety video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर

अक्षय कुमार चक्क वाहतूक पोलिसाच्या गणवेशात इन्ट्री करत रस्त्यांवर लोकांना ट्रॅफिक नियमांचे धडे आणि 'सडक सुरक्षा-जीवन रक्षा'चा संदेश देत आहे.  ...