शांतता क्षेत्रासह अन्य ठिकाणी जोरजोरात हॉर्न वाजविणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न बसविणे, आवाज करणारे सायलेंसर वापरणे तसेच वाहनांद्वारे विविधप्रकारे होणारे ध्वनीप्रदुषण आता चालकांना महागात पडणार आहे. ...
वाहतूक विभागाने शुक्रवारी आॅटोरिक्षांवर धडक कारवाई करीत ३४६ दोषी आॅटोंवर कारवाई केली. यात नियमानुसार गणवेश न घातलेले २०१, पुढच्या सीट्सवर प्रवाशांना बसविलेले २८, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविलेल्या ११२ तर बॅच नसलेल्या पाच आॅटोरिक्षाचालकांवर कारवाई ...
वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनचालकांवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती पासपोर्ट कार्यालयाला देण्याची कारवाई वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. ...