पुणे वाहतूक पाेलिसांकडून नाे ट्रॅफिक व्हायलेशन झाेन तयार करण्यात अाले असून त्याअंतर्गत 19 ते 27 अाॅक्टाेबर दरम्यान विशेष माेहीम राबविण्यात येणार अाहे. यात पीएमपी सुद्धा सहभागी हाेणार असून चालकांना नियामांचे पालन करण्याचे अादेश पीएमपीकडून देण्यात अाले ...
लाखोंच्या संख्येत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांमुळे नागपुरात वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी यावर्षी बंदोबस्ताचे वेगळे नियोज ...
कल्याण : कल्याण-मुरबाड मार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या आधी वालधुनी नदीवर असलेला जुना पूल तोडण्याचे नियोजन कल्याण-डोंबिवली महापालिकेने केले आहे. ... ...
शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलांना दुचाकी घेऊन देण्याचे फाजील लाड पालकांना चांगलेच महागात पडले आहेत. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून भरधाव वेगाने वाहन चालविण्यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या सध्या वाढत आहे. ...
मोबाईलवर बोलत दुचाकीवरून जात असताना रोखल्याने दोघा तरुणांनी वाहतूक पोलिसाशी रस्त्यावर हुज्जत घालत धमकी दिली. या प्रकरणी या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित महेश पांडुरंग पाटील व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. ११) घडली. ...
वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहरातील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि अन्य गोष्टींमुळे होणा-या वाहतूक कोंडी होणारे शंभर ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. ...