व्हीआयपी ट्रीटमेंट मिळण्यासाठी वाहनावर लाल दिव्याचा वापर करून वाहतूक पोलिसांना धाक दाखविणाऱ्या एका वाहनधारकावर खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
लायसन्स नाही, असते तर दिले असते, आई वकील असल्याने पोलीस काही करु शकत, अशी अरेरावीची भाषा करीत वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांवरच गाडी घालण्याचा प्रयत्न करुन पळून जाणाऱ्या आदित्य फड (१८) या वकील पुत्राला नौपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली आहे ...
दुहेरी उड्डाणपुलाच्या कामासाठी अभिनव चौक ते पादचारी पुलापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील एक लेन बंद करण्यात आल्याने शनिवारी कर्वे रस्त्यावर दुपारी वाहतुक कोंडी झाली. ...
नाे पार्किंगमध्ये लावण्यात अालेली दुचाकी उचलताना अनेकदा कंत्राटावर गाड्या उचलण्यासाठी नेमण्यात अालेल्या मुलांकडून मुजाेरी करण्यात येत असल्याचा अनुभव नागरिकांना येत अाहे. ...
रस्ता सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही हेल्मेटसक्ती करण्याचा प्रकार या आधी झाला असून आता पुन्हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे बुधवारपासून चंद्रपुरात हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. ...
५ ते ७ डिसेंबर या कालावधीत ८ रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. काही मार्ग एक दिशा करण्यात आले असून ८ मार्गावर पार्किंगसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. ...