पुणे वाहतूक पाेलीस आता खरा पुणेकर कसा असताे हे सांगणार आहेत. वाहतूक पाेलिसांनी पुणेकरांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यासाठी काही व्हिडीओ तयार केले असून या व्हिडीओच्या माध्यमातून खरा पुणेकर काेण हे सांगितले आहे. ...
हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्यात यावी या मागणीसाठी हेल्मेट सक्तीविराेधी कृती समिती 1 फेब्रुवारी राेजी मंडईतील टिळक पुतळा येथे घंटानात आंदाेलन करणार आहे. ...
बहुतांशी अपघातग्रस्त वाहनांचा विमा नसल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. त्याचा फटका शारीरिक हानी झालेल्या व्यक्तीला होत आहे. वाहनाची विमा पॉलिसी नसल्याने जखमी किंवा मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई मिळत नाही. शासनाच्या नव्या आदेशानुसार य ...
वाहतूक पोलिसांनी त्यांचे कर्तव्य योग्य पद्धतीने बजावावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवण्याचा निर्णय घेऊन, यासंदर्भात बुधवारी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यामुळे वाहतूक पोलीस सतत हायकोर्टाच्या नज ...
सामान्यांना त्रास न होता हिंगोलीतील वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी हाती घेतली आहे. फॅन्सी नंबर प्लेट, ओव्हर स्पीड, महाविद्यालयीन परिसरात नाहक घिरट्या घालणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नका, असा आदेशच त्यांनी ...