लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

‘नो पार्किंग'मध्येच होतेय पार्किंग : फलक उरले नावालाच - Marathi News | Parking is happening in 'No Parking' zone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘नो पार्किंग'मध्येच होतेय पार्किंग : फलक उरले नावालाच

पंचतारांकित हॉटेल व आयटी पार्कची सर्व चारचाकी वाहने, दुचाकी या रस्त्यावर उभी केली जातात. ...

कसारा घाटातील रस्ता खचला; वाहतूक धीम्या गतीने सुरु - Marathi News | Road collapses in Kasara Ghat; Thane has started slow traffic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसारा घाटातील रस्ता खचला; वाहतूक धीम्या गतीने सुरु

कित्येक दिवसांपासून कसारा घाटातील रेल्वे व रस्ता मार्गावरील दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु आहेत. ...

कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक झाली विस्कळीत  - Marathi News | Container overturned as traffic disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक झाली विस्कळीत 

काही तासांत वाहतूक सुरळीत करण्यात आली ...

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खामगाव पोलिसांची धावपळ! - Marathi News | Khamgaon police rush to relieve traffic congestion! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खामगाव पोलिसांची धावपळ!

खामगाव: शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ...

विना हेल्मेट : नागपुरात २४८ चालकांवर कारवाई - Marathi News | Without Helmet : Action against 248 drivers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विना हेल्मेट : नागपुरात २४८ चालकांवर कारवाई

शहरात सुरू असलेल्या ‘ई चालान’ प्रणालीमुळे बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट घालायला लागले आहेत, काही प्रमाणात वाहतुकीचे नियमही पाळले जात आहे, परंतु अजूनही काही वाहन चालक नियमांना बगल देत स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात आणत आहे. बुधवारी अशा २४८ वाहन चालकांवर ...

वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; महिलेचे लाखो रुपये पळविणाऱ्या चोरट्यांना बेड्या  - Marathi News | Action of traffic police; police arrested robbers who robbed women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; महिलेचे लाखो रुपये पळविणाऱ्या चोरट्यांना बेड्या 

कुपर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेचे १ लाख रुपये पळवणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या ...

वाहतूक पोलिसांच्या तावडीतून " ते " सुटले पण चर्चेचा विषय ठरले.. - Marathi News | escaped from Traffic police but all over discussion subject | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पोलिसांच्या तावडीतून " ते " सुटले पण चर्चेचा विषय ठरले..

गेल्या काही महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्यांवर चौकाचौकात कठोर कारवाई केली. ...

महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्याला अटक - Marathi News | one person arrested due to wrong behaviour with women Traffic Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्याला अटक

झेब्रा कॉसिंगवर उभ्या असलेल्या दुचाकीवर सतर्क पुणे अँपद्वारे कारवाई करत असताना महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे़. ...