लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय? - Marathi News | gold broke all records price crossed one lakh know 1 gram rate in your city today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

Gold Price Today : भारतात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आता प्रति ग्रॅम १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. ...

ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला - Marathi News | us stock market crash again after donald trump comment on Jerome powell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला

US Stock Market : टॅरिफला स्थगिती दिल्यानंतर सावरत असलेला अमेरिकन शेअर बाजार पुन्हा एकदा लाल रंगात दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने बाजार घसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

सोन्याच्या दरात विक्रमी तेजी, एका दिवसात ₹१५०० पेक्षा अधिक वाढ; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर - Marathi News | Gold prices rise above Rs 1500 in a day Check out the latest rates before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात विक्रमी तेजी, एका दिवसात ₹१५०० पेक्षा अधिक वाढ; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...

भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार? - Marathi News | bhaarataacae-jaavai-amaeraikaecae-uparaasataraadhayakasa-mahanauuna-pahailayaandaaca-saasarai-alae-taraeda-vaoracai-bhaeta-daenaara-kai-naenaara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?

Usha, JD Vance India Tour: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेंस हे सपत्निक भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत तीन मुलेही आहेत. ...

सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का? - Marathi News | gold rate jumps 25 percent in 2025 till now know latest price of 10 gram 24 karat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?

Gold Rate In 2025: या वर्षी सोन्याच्या किमतीने मागील सर्व विक्रम मोडले असून १ लाख रुपयांच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. ...

चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत - Marathi News | elon musk Tesla wants India to chip in with integral parts supply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे..

BYD vs Tesla : चीनी ई-कार कंपनी बीवायडीशी स्पर्धेत टिकण्यासाठी टेस्लाने भारतीय कंपन्यांकडे मदत मागितली आहे. जागतिक बाजारपेठेत पुरवठा सुधारण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी कंपनी भारतीय चिप उत्पादक कंपन्यांशी चर्चा करत आहे. ...

इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी - Marathi News | Stop here...! If you make a trade deal with America, remember; China's threat to the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी

अमेरिकेसोबत व्यापार करार करण्याचा विचार करणाऱ्या देशांना हा इशारा देण्यात आला आहे. यात भारतही येतो. ...

Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी - Marathi News | Stock Market Today Sensex opens with a gain of 349 points Bank Nifty records Big rise in realty healthcare | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी

Stock Market Today:  शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारून ७८,९०३ वर उघडला. ...