लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर - Marathi News | Chinese workers are not even getting paid factories are closing due to Trump tariffs Workers take to the streets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर

चीनमध्ये पगार न मिळाल्यानं कामगारांचं आंदोलन वाढत असून आता ते रस्त्यावर उतरत आहेत. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं चिनी वस्तूंवर लादलेल्या शुल्कामुळे कारखाने बंद पडत असून, त्याचा फटका मोठ्या संख्येनं कामगारांना बसत आहे. ...

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर - Marathi News | gold rate fall on akshaya tritiya check 10 gram 24 karat gold new price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर

Gold Rate Fall : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. आनंदाची बातमी अशी आहे की, प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांची पातळी ओलांडून इतिहास रचणारे सोने या सणाच्या दिवशी अचानक स्वस्त झाले आहे. ...

टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा - Marathi News | donald trump s another U turn on tariffs Now announces reduction in import duties on auto sectors price hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा

Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुल्काबाबत आणखी एक यू-टर्न घेतला आहे. आता ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. ...

परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं - Marathi News | foreign investors invested 17425 crore rupees in the indian stock markets in last week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Share Market: गेल्या आठवड्यात, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. अचानक परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराकडे का वळले? ...

TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या? - Marathi News | tcs vs infosys vs wipro vs hcl tech which company gives more salary hike and hiring | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?

IT Companies Increment Hiring : देशातील सर्वात मोठ्या रोजगार देणाऱ्या आयटी कंपन्यांवर मोठा दबाव आहे. परिस्थिती अशी झाली आहे की यावर्षी कोणतीही कंपनी पगार वाढवण्यास तयार नाही. टीसीएस, एचसीएल, विप्रो या सर्वांची वेतनवाढीबाबत सारखीच परिस्थिती आहे. ...

टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती - Marathi News | Tariffs will cause global trade to decline WTO expresses fear donald trump tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलणाऱ्या कर धोरणामुळे जगभरातील वस्तू व्यापारात ०.२ टक्क्यांची घसरण होऊ शकते, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेने (डब्ल्यूटीओ) दिला आहे. ...

पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच... - Marathi News | Pahalgam Attack: 'Holding water is like war', Pakistan closes its airspace, trade to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Pakistan Closes Airspace, Bans Trade: भारताने सिंधू नदीचे पाणी रोखले आहे. पाकिस्तानने भारताच्या या पावलाला कसे तोंड द्यायचे यासाठी एनएससीची बैठक बोलविली होती. या बैठकीत पाकिस्तानने दोन निर्णय घेतले आहेत.  ...

१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट - Marathi News | Trump imposed tariffs of 3521 percent instead of 100 200 percent but Waaree Premier Energies shares Indian companies rocketed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

Waaree, Premier Energies shares: शेअर बाजारात आज तेजीचं सत्र कायम आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही बाजारात तेजी दिसून आली. ...