लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

इराणकडून भारतीयांसाठी गुडन्यूज; इस्लामिक देशाने पहिल्यांदाच घेतला निर्णय - Marathi News | Good news for Indians from Iran; This is the first time an Islamic country has made a decision for remove visa requirement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणकडून भारतीयांसाठी गुडन्यूज; इस्लामिक देशाने पहिल्यांदाच घेतला निर्णय

एका अधिकृत घोषणेनुसार भारताला व्हिसा सवलत असलेल्या देशांच्या यादीत आता इराणचेही नाव जोडले आहे. ...

राज्यात स्थानिक विरुद्ध पर्यटक असा नवा संघर्ष! - Marathi News | new conflict between locals and tourists in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात स्थानिक विरुद्ध पर्यटक असा नवा संघर्ष!

जगभरातील पर्यटकांचा ओढा असलेले गोवा राज्य सध्या दारू, ड्रग्ज, ध्वनिप्रदूषण, बेकायदेशीर पार्त्या आणि नियमबाह्य वर्तन या गोष्टींमुळे अधिक गाजते आहे. ...

व्हिएतनामला फिरायला जाताय?; अवघ्या ५०० रुपयांतच व्हाल मालामाल, येईल धम्माल! - Marathi News | Vietnam an emerging tourist destination, favourite among indians as rupee is bigger than vietnam dong | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :व्हिएतनामला फिरायला जाताय?; अवघ्या ५०० रुपयांतच व्हाल मालामाल, येईल धम्माल!

अमेरिकेला गुडघे टेकायला लावणारा देश म्हणून व्हिएतनामकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले जाते. व्हिएतनामला भेट देणारे पर्यटक यासंबंधीच्या खुणा, बंकर्स, शस्त्रास्त्रांचे संग्रहालय आवर्जून पाहतात.  ...

पर्यटनात गोवा एक पाऊल पुढे; चित्तथरारक प्रवास, मोरजी किनाऱ्यासाठी राज्याला पुरस्कार - Marathi News | goa a step ahead in tourism state Award for Breathtaking travel morji coast | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटनात गोवा एक पाऊल पुढे; चित्तथरारक प्रवास, मोरजी किनाऱ्यासाठी राज्याला पुरस्कार

सर्वोत्तम 'बीच डेस्टिनेशन'चे आउटलुक ट्रॅव्हलर अवॉर्डस पटकावले आहेत. ...

झाले मोकळे आकाश..., फिरायला जाण्याचा प्लान करा झकास! भटकंतीसाठी उपयुक्त हवामान - Marathi News | The sky is clear plan to go for a walk Suitable climate for trekking in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाले मोकळे आकाश..., फिरायला जाण्याचा प्लान करा झकास! भटकंतीसाठी उपयुक्त हवामान

पुढील ७ ते १० दिवस महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असल्याने फिरण्यासाठी, हिवाळ्याचा आनंद साजरा करण्यासाठीचा चांगले दिवस ...

थायलंड टूरच्या नावे एजंटांनाच गंडा; कंपनीच्या एकावर गुन्हा - Marathi News | Agents are scammed in favor of Thailand tours Offense against one of the company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थायलंड टूरच्या नावे एजंटांनाच गंडा; कंपनीच्या एकावर गुन्हा

प्रवाशांसाठी विमानाची तिकिटे आणि व्हिसा न देता साडेतेरा लाखाची केली फसवणूक ...

छत्रपती संभाजीनगरात बांधकाम परवानगी खर्च महागला, मनपा वाढीव निधी पर्यटनावर खर्चणार - Marathi News | Construction permit cost is expensive in Chhatrapati Sambhaji Nagar, municipality will spend increased funds on tourism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात बांधकाम परवानगी खर्च महागला, मनपा वाढीव निधी पर्यटनावर खर्चणार

वाढीव २ टक्के निधी महापालिका पर्यटन विकासासाठी खर्च करणार आहे. ...

पर्यटन सुकर होण्यासाठी 'निधी' मध्ये नोंद करा; पर्यटन विभागाच्या सूचना - Marathi News | Enroll in the Fund to facilitate tourism Notifications of Tourism Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यटन सुकर होण्यासाठी 'निधी' मध्ये नोंद करा; पर्यटन विभागाच्या सूचना

पर्यटन क्षेत्रातील अधिकाधिक भागीदार घटकांनी सहभाग घेऊन नोंदणी करावी अशा सूचना पर्यटन विभागाने दिल्या आहेत. ...