चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Tourism, Latest Marathi News
भारतातील ८ सुंदर समुद्रकिनारे, जिथे बीच लव्हर्सचं मन नक्कीच रमू शकेल. या ठिकाणी शांतता तर आहेच, पण निसर्ग सौंदर्यही मनाला भुलवणारं आहे. ...
परिवहन विभागाला मिळाले १ लाखाचे उत्पन्न; वाहतुकीला अडथळे, गाईडची टंचाई ठोस उपायांची मागणी ...
Thailand Currency : थायलंड तिथल्या सुंदर समुद्रकिनारे, रस्ते आणि बौद्ध मंदिरांच्या वास्तूकलेसाठी ओळखले जाते. परदेशवारीसाठी अनेक भारतीयांचा हा आवडता देश आहे. ...
विसापूर किल्यावर जाताना भाजे लेणीच्या जवळपास असलेल्या डोंगरावरुन जाणाऱ्या रस्त्यावरुन पाय घसरल्याने दरीत पडून पर्यटकाचा मृत्यू झाला ...
काही विदेशी नागरिक गोव्यात आल्यावर आपला पासपोर्ट जाळून इथेच मुक्काम ठोकतात. अशा विदेशी नागरिकांना गोव्यात राहावेसे का वाटते? ...
कंबोडियाकडे अशा पाच गोष्टी आहेत, ज्या जगातील इतर कोणत्याही देशात नाहीत. या पाच गोष्टी कंबोडियासाठी सांस्कृतिक खजिन्यासारख्या आहेत. ...
जगात पाण्याचा प्रचंड साठा आहे. अनेक शहरे पाण्याच्या काठावर वसलेली आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का की अशी अनेक शहरे आहेत जी काही वर्षांनी पाण्यात बुडतील. ...
विरोधी सूर आळवणाऱ्यांना सुनावले ...