वास्तविक, वन्यजीवांचे संवर्धन करणे ही वनविभागाची मुख्य जबाबदारी आहे. निसर्ग आणि वनपर्यटनाच्या माध्यमातून जनतेचे, पर्यटकांचे मनोरंजन करणे, त्यांची करमणूक करणे हे काम वन्यजीव संरक्षण संवर्धनाचे सर्व कायदे धाब्यावर बसवून वनविभाग करू लागले आहे. ...
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी येथे विविध प्रकल्प राबवा अशी मागणी करणार असल्याचेही पारकर यांनी सांगितले. ...
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी पारकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ...