लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

आता नांदेडहून मुंबई आणि गोवा फक्त एका तासावर!; बहुप्रतीक्षित विमानसेवा लवकरच सुरू - Marathi News | Now Mumbai and Goa are just an hour away from Nanded!; Nandedkars' dream fulfilled; Much-awaited flight service starts from November 15 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आता नांदेडहून मुंबई आणि गोवा फक्त एका तासावर!; बहुप्रतीक्षित विमानसेवा लवकरच सुरू

आठवड्याचे सातही दिवस असणार उपलब्ध; सध्या नांदेडहून दिल्ली (हिंडन), अहमदाबाद, पुणे, बंगळुरू आणि हैद्राबाद या पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू आहेत. आता मुंबई आणि गोवा या दोन मार्गांचा समावेश झाल्याने एकूण सात विमानसेवा उपलब्ध होतील. ...

पुण्याहून नवीन विमानसेवा नाहीच; मागणी असून देखील स्लॉट वाढवून न मिळाल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा - Marathi News | No new flight service from Pune Passengers disappointed as slots not increased despite demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याहून नवीन विमानसेवा नाहीच; मागणी असून देखील स्लॉट वाढवून न मिळाल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा

पुणे विमानतळाच्या हिवाळी वेळापत्रकात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढून अनेक नवीन शहर देखील विमानसेवेने जोडली जातील, ही पुणेकरांची मोठी आशा होती ...

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील जेली फिशमुळे पर्यटक हैराण, स्पर्श होताच अंगाला होतात वेदना - Marathi News | Tourists are shocked by jellyfish on Ganpatipule beach | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील जेली फिशमुळे पर्यटक हैराण, स्पर्श होताच अंगाला होतात वेदना

वेदना होत राहतात व तापही येतो ...

Satara: पर्यटकांना अनुभवता येणार वासोट्याचा थरार, दुर्गभ्रमंतीसह जलसफारीचाही आनंद - Marathi News | Vasota Fort a tourist attraction will be open for tourism from November 1st | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पर्यटकांना अनुभवता येणार वासोट्याचा थरार, दुर्गभ्रमंतीसह जलसफारीचाही आनंद

वासोटा किल्ला निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांना कायमच भुरळ घालत असतो ...

Satara: ‘मिनी काश्मीर’ तापोळा पर्यटकांनी गजबजले, दिवाळी हंगामाची उत्साहात सुरुवात - Marathi News | Mini Kashmir Tapola is bustling with tourists, Diwali season begins with enthusiasm | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ‘मिनी काश्मीर’ तापोळा पर्यटकांनी गजबजले, दिवाळी हंगामाची उत्साहात सुरुवात

चारही बाजूंनी पसरलेली दाट हिरवाई, वैगेरे नदीचा मंद प्रवाह, आणि शिवसागर तलावावरील बोटिंगचा थरार पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकत आहे ...

दिवाळी सुट्ट्या, वीकेंडमुळे कोल्हापुरात गर्दी; पर्यटन जोमात, अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी  - Marathi News | Crowd in Kolhapur due to Diwali holidays and weekends; Tourism in full swing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळी सुट्ट्या, वीकेंडमुळे कोल्हापुरात गर्दी; पर्यटन जोमात, अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

अंबाबाई मंदिर परिसर, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, ताराबाई रोड, मिरजकर तिकटी परिसरातील मोठी वाहतूक कोंडी ...

Kolhapur: पर्यटकांमुळे पन्हाळगड हाउसफुल्ल; नगरपरिषदेच्या प्रवासी, वाहन कर उत्पन्नात लक्षणीय वाढ - Marathi News | Panhalgad housefull due to tourists Significant increase in passenger and vehicle tax income of the Municipal Council | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पर्यटकांमुळे पन्हाळगड हाउसफुल्ल; नगरपरिषदेच्या प्रवासी, वाहन कर उत्पन्नात लक्षणीय वाढ

गर्दीमुळे वाहतुकीचा व वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला ...

Kolhapur: दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी खुली, दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे गजबजली - Marathi News | Dajipur Jungle Safari opens for tourists, tourist crowded due to Diwali holidays in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी खुली, दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे गजबजली

राधानगरी : दाजीपूर जंगल सफारी आज, शुक्रवार (दि.२४) पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोबर ... ...