शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टोरेस घोटाळा

Torres Scam News : गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह इतर अधिकारी फरार झाले आहेत. सव्वालाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे हजार कोटींची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

Read more