शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

टोरेस घोटाळा

Torres Scam News : गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह इतर अधिकारी फरार झाले आहेत. सव्वालाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे हजार कोटींची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

Read more

मुंबई : 'टोरेस'नंतर दादरमध्ये आणखी एक घोटाळा, १५० गुंतवणूकदारांना घातला १० कोटी रुपयांचा गंडा

मुंबई : टोरेस प्रकरणातील युक्रेनियन आरोपीला तुरुंगात शब्दकोश वापरण्याची कोर्टाची परवानगी

मुंबई : टोरेस घोटाळ्याप्रकरणी तब्बल २७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

मुंबई : टोरेससारखे गुन्हे टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग; योगेश कदमांची परिषदेत घोषणा

मुंबई : टोरेस फसवणूक १६३ कोटींची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली विधानसभेत माहिती

महाराष्ट्र : 'MPID कायदा' काय रे भाऊ..?; महाराष्ट्रात टोरेस घोटाळ्यानंतर पुन्हा आला चर्चेत

मुंबई : टोरेसमधील पसार आरोपींनी बल्गेरियातही थाटलंय दुकान

मुंबई : काम देतो सांगून बोलवलं अन् घेतलं ताब्यात; टोरेस घोटाळा प्रकरणात अभिनेत्याला अटक

मुंबई : ‘ईडी’चे टोरेस घोटाळाप्रकरणी छापे; जप्त केले २१ कोटी रुपये

मुंबई : टोरेस घोटाळ्याप्रकरणी ईडीचे मुंबई, जयपूरमध्ये छापे