शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टोरेस घोटाळा

Torres Scam News : गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह इतर अधिकारी फरार झाले आहेत. सव्वालाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे हजार कोटींची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

Read more

क्राइम : टाेरेस घाेटाळा: ख्रिसमसच्या बहाण्याने संस्थापक परदेशात पसार; 'त्या' पत्राची चौकशी सुरू

महाराष्ट्र : 'टोरेस'ची राज्यभर फस‌वणूक साखळी; आर्थिक गुन्हे शाखेचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन

मुंबई : सहा महिन्यांपूर्वीच पोलिसांना आला होता 'टोरेस'चा संशय; पत्रव्यवहारही केला पण, तपासाला ब्रेक

क्राइम : फसव्या योजनांपासून सावध राहणे गरजेचे; पैसे गेल्याचे दुःख करण्यापलीकडे काही उरत नाही!

मुंबई : १ लाखाचे ११ महिन्यात ५ लाख; अशी होती ग्राहकांना चुना लावणाऱ्या टोरेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची स्किम

मुंबई : टोरेसचा परदेशातही गंडा! दादरच्या कार्यालयाची आज झाडाझडती, तीन बँक खाती गोठवली

क्राइम : तर शेकडो कोटी वाचले असते; यंत्रणांना कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताने दिलेला घोटाळ्याचा अलर्ट

मुंबई : मीरा रोडमध्ये फसवणूक झालेल्यांची संख्या वाढली; आतापर्यंत २८ जणांना ६८ लाखांना फसवले!

मुंबई : टोरेस घोटाळा: ...अन् दादरच्या भाजी विक्रेत्या कुटुंबाने गमावले साडेचार कोटी रुपये

मुंबई : ‘टोरेस’मध्ये २०० रुपयांचे खडे हिरे म्हणून ७ हजारांना खपवले! ग्राहकांना विकला बनावट ऐवज