लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

अमेरिकेत RRR पाहण्यासाठी प्रेक्षकांनी लावली रांग; 1647 सीट असलेलं थिएटर झालं हाऊसफूल - Marathi News | ss rajamouli rrr craze in usa long queue to watch movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकेत RRR पाहण्यासाठी प्रेक्षकांनी लावली रांग; 1647 सीट असलेलं थिएटर झालं हाऊसफूल

RRR: या चित्रपटाचा डंका आता सातासमुद्रापार पोहोचला असून अमेरिकेत चक्क हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर रांग लावली आहे. ...

पुष्पा राज! 750 कोटीत विकले होते RRRचे राईट्स, अल्लू अर्जुनने 'Pushpa 2'साठी मागितली मोठी रक्कम - Marathi News | Allu arjun pushpa 2 makers are demanding an unbelievable price for its overseas theatrical rights than rrr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पा राज! 750 कोटीत विकले होते RRRचे राईट्स, अल्लू अर्जुनने 'Pushpa 2'साठी मागितली मोठी रक्कम

'पुष्पा'च्या अफाट यशानंतर अल्लू अर्जुन पॅन इंडियाचा स्टार बनला आहे. 'पुष्पा 2 चित्रपटाविषयी प्रचंड चर्चा निर्माण झाली आहे. ...

लाईमलाईटपासून दूर राहणारी मेगास्टार राम चरणची पत्नी पहिल्या बाळाला अमेरिकेत देणार जन्म? उपासना म्हणाली- आमच्यासाठी... - Marathi News | Ram charan wife upasana kamineni clarifies she will deliver her baby in india | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाईमलाईटपासून दूर राहणारी मेगास्टार राम चरणची पत्नी पहिल्या बाळाला अमेरिकेत देणार जन्म? उपासना म्हणाली- आमच्यासाठी...

रामचरण आणि उपासना आपल्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. 'गुड मॉर्निंग अमेरिका'या प्रसिद्ध न्यूज शोमध्ये राम चरण दिसल्यानंतर त्याची पत्नी अमेरिकेत बाळाला जन्म देईल अशी चर्चा सुरु झाली. ...

Naseeruddin Shah : -म्हणून साऊथचे सिनेमे लोकांना आवडतात..., नसीरूद्दीन शाह यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Naseeruddin Shah Says South Films Doing Better Than Hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-म्हणून साऊथचे सिनेमे लोकांना आवडतात..., नसीरूद्दीन शाह यांनी स्पष्टच सांगितलं

Naseeruddin Shah : अलीकडच्या काळात साऊथ सिनेमांनी बाॅलिवूडला घाम फोडला आहे. साऊथचे सिनेमे कोट्यवधीची कमाई करत असताना बॉलिवूडमध्ये फ्लॉपची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नसीर यांनी स्पष्ट मत मांडलं. ...

घटस्फोटानंतरही Naga Chaitanyaने शेअर केला समांथासोबत तो खास फोटो, जुन्या आठवणींना असा दिला उजाळा - Marathi News | Ye maya chesave turns 13 naga chaitanya and samantha ruth prabhu celedrated with this post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतरही Naga Chaitanyaने शेअर केला समांथासोबत तो खास फोटो, जुन्या आठवणींना असा दिला उजाळा

नागा आणि समांथाचा घटस्फोट घेऊन बरेच दिवस उलटून गेले आहेत. दरम्यान नागाने समांथासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ...

RRR: हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्समध्ये RRRचा डंका, ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा - Marathi News | ss rajamouli rrr wins three awards in multiple categories at hollywood critics association awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्समध्ये RRRचा डंका, ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा

RRR ला सर्वोत्कृष्ट आंतराराष्ट्रीय सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय बेस्ट ऍक्शन सिनेमा म्हणून RRR ने पुरस्कार पटकावला आहे. ...

Vishal Accident VIDEO : काही सेकंदांचा फरक आणि इंचांचं अंतर..., थोडक्यात बचावला साऊथ स्टार विशाल - Marathi News | tamil actor Vishal Krishna Reddy near death accident on sets of mark antony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही सेकंदांचा फरक आणि इंचांचं अंतर..., थोडक्यात बचावला साऊथ स्टार विशाल

Vishal Accident VIDEO : ‘मार्क अँटनी’ चित्रपटाच्या सेटवरचा हा व्हिडीओ बघून तुमच्याही अंगावर काटा येईल... ...

Subi Suresh Death: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, अवघ्या ४१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप - Marathi News | Subi suresh death famous malyalam tv actress subi suresh passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Subi Suresh Death: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, अवघ्या ४१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

सुबी यांनी फार कमी वेळात अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांच्या अचानक जाण्यानं कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. ...