लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

‘Jai Bhim’मध्ये सर्वांना रडवणारी ‘सेंगानी’ आहे तरी कोण? रिअल फोटो पाहून थक्क व्हाल - Marathi News | jai bhim actress senggeni aka lijomol jose real life pictures will give you shock | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘Jai Bhim’मध्ये सर्वांना रडवणारी ‘सेंगानी’ आहे तरी कोण? रिअल फोटो पाहून थक्क व्हाल

समाजातील धगधगतं वास्तव दाखवणा-या ‘Jai Bhim’ या चित्रपटात साऊथ स्टार सूर्या लीड भूमिकेत आहे. त्याने यात वकीलाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा स्टार सूर्या वाटतो. पण या चित्रपटाची खरी स्टार आहे सेंगानी. ...

अभिनेत्याचे निधन होऊन उलटले ११ दिवस, पण स्मशानाबाहेर आजही लागतेय रांग - Marathi News | 11 days have passed since the death of the actor, but there is still a queue outside the cemetery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्याचे निधन होऊन उलटले ११ दिवस, पण स्मशानाबाहेर आजही लागतेय रांग

एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

राहुल द्रविड होता अनुष्काचं पहिलं प्रेम; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | Rahul Dravid was Anushka's first love; Revealed by the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल द्रविड होता अनुष्काचं पहिलं प्रेम; अभिनेत्रीने केला खुलासा

Anushka shetty: दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तुफान नाव कमावणाऱ्या या अभिनेत्रीने तिचा क्रश असलेल्या क्रिकेटपटूचं नाव सांगितलं आहे. ...

SHOCKING! पुनीत राजकुमार सारखं नेत्रदान करता यावं म्हणून तीन चाहत्यांची आत्महत्या, आत्तापर्यंत 10 मृत्यू - Marathi News | Puneeth Rajkumar Death: Number of Eye Donors Increase, 10 Fans Die in Karnataka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुनीत राजकुमार सारखं नेत्रदान करता यावं म्हणून तीन चाहत्यांची आत्महत्या, आत्तापर्यंत 10 मृत्यू

Puneeth Rajkumar Death: चाहत्यांना पुनीतच्या मृत्यूचा इतका जबर धक्का बसला की तिघांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. सात जणांनी आत्महत्या केली. ...

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन आहेत कोट्यधीश ; संपत्तीचा आकडा पाहून डोळे विस्फारतील - Marathi News | bollywood happy birthday kamal haasan today he is the owner of properties worth billions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन आहेत कोट्यधीश ; संपत्तीचा आकडा पाहून डोळे विस्फारतील

Kamal Haasan: कमल हासन यांच्या प्रोफेशनल लाईफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. पण पर्सनल लाइफविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे. ...

रजनीकांतच्या चाहत्यांच्या पदरी निराशा; मुंबईतील 'या' चित्रपटगृहाने दिला ‘अन्नत्थे’च्या प्रदर्शनास नकार - Marathi News | Disappointment of Rajinikanth fans; Mumbai's 'Yaa' cinema refuses to screen 'Annathe' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतील 'या' चित्रपटगृहाने दिला रजनीकांतच्या ‘अन्नत्थे’च्या प्रदर्शनास नकार

annatathe: मुंबईतील एका प्रसिद्ध सिनेमागृहाने रजनीकांत यांचा 'अन्नत्थे' या चित्रपटाच्या प्रदर्शनास नकार दिला आहे. त्यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. ...

प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचं निधन; वयाच्या ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | actor puneeth rajkumar dies of heart attack at 46 age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचं cardiac arrest मुळे निधन

Puneeth Rajkumar: पुनीत राजकुमार यांचं cardiac arrest मुळे निधन झालं आहे. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...

khushboo sundar losses 15 kg : साऊथस्टार, पॉवरफुल राजकीय  लीडर खुशबूने झरझर घटवलं १५ किलो वजन; काय आहे वेटलॉस सिक्रेट? - Marathi News | Tollywood south actress khushboo sundar losses 15 kg picture goes viral on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : साऊथस्टार, पॉवरफुल राजकीय  लीडर खुशबूने झरझर घटवलं १५ किलो वजन; काय आहे वेटलॉस सिक्रेट?

khushboo sundar losses 15 kg : खुशबू सुंदरने 15 किलो वजन कमी करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तिचा लूक बदलल्यापासून सगळ्यांनाच तिच्या फिटनेस सिक्रेट जाणून घेण्याची इच्छा आहे.  ...