लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

'सिंघम गर्ल'ने एका दिवसात ठेवलं बाळाचं नाव; जाणून घ्या काजल अग्रवालच्या लेकाचं नाव - Marathi News | kajal aggarwal and gautam kitchlu name their baby boy neil kitchlu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम गर्ल'ने एका दिवसात ठेवलं बाळाचं नाव; जाणून घ्या काजल अग्रवालच्या लेकाचं नाव

kajal aggarwal:सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौतमने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत बाळाचं स्वागत आहे. तसंच त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली असून बाळाचं नावदेखील जाहीर केलं आहे. ...

T Rama Rao Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शक टी. रामा राव काळाच्या पडद्याआड - Marathi News | t rama rao passed away director t rama rao is breathed his last at the age of 84 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :T Rama Rao Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शक टी. रामा राव काळाच्या पडद्याआड

T Rama Rao Passes Away: अमिताभ बच्चनच्या सुपरहिट ठरलेल्या 'अंधा कानून' या चित्रपटाचे  दिग्दर्शक टी रामा राव यांचं निधन झालं आहे. ...

देशसेवेसाठी रामचरणच्या पत्नीने घेतला पुढाकार; BSF जवानांसाठी केलं 'हे' काम - Marathi News | ram charan poses with bsf soldiers gets his personal chef to cook for them after rrr success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशसेवेसाठी रामचरणच्या पत्नीने घेतला पुढाकार; BSF जवानांसाठी केलं 'हे' काम

Ram charan: रामचरणच्या पत्नीने देशसेवेसाठी पुढाकार घेतला असून तिने BSF च्या जवानांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं समोर आलं आहे. ...

याचंही कौतुक व्हायला हवं...! ‘KGF 2’च्या 'रॉकी'ला झोपडपट्टीतल्या या पठ्ठ्यानं दिलायं आवाज!! - Marathi News | KGF Chapter 2 Dubbing Artist Meet Yash aka Rocky Real Voice Sachin Gole | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याचंही कौतुक व्हायला हवं...! ‘KGF 2’च्या 'रॉकी'ला झोपडपट्टीतल्या या पठ्ठ्यानं दिलायं आवाज!!

KGF Chapter 2 : ‘केजीएफ 2’आधी त्याचं नावही कोणाला माहित नव्हतं. पण आज तो स्टार झाला आहे. अर्थात यामागचा संघर्ष खूप मोठा आहे. हे त्याच्या 14 वर्षांच्या कष्टाचं फळ आहे. ...

KGF 2: जाणून घ्या कोण आहे रॉकी भाईची पत्नी, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देते टक्कर - Marathi News | kgf 2 star yash wife radhika pandit beats bollywood actresses in beauty see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :KGF 2: जाणून घ्या कोण आहे रॉकी भाईची पत्नी, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देते टक्कर

'जयेशभाई जोरदार': रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; अर्जुन रेड्डीमध्येही केलंय काम - Marathi News | shalini pandey ranveer singh actress looks bold in real life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जयेशभाई जोरदार':रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड

Shalini pandey: शालिनी साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री असून ती अर्जुन रेड्डीमध्ये झळकली आहे. ...

'माझा भाऊ मला मारहाण करायला'; रेखाने सांगितला धक्कादायक प्रसंग - Marathi News | bollywood evergreen actress rekha unknow interesting facts know here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा भाऊ मला मारहाण करायला'; रेखाने सांगितला धक्कादायक प्रसंग

Rekha: कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या रेखाने वयाच्या १४ व्या वर्षापासूनच तिची फिल्मी करिअरला सुरुवात केली. मात्र, या काळात तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. ...

१ हजारापेक्षा कमी पैशांमध्ये समंथाने केलंय काम; एका सिनेमासाठी ३ कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची पहिली कमाई वाचून व्हाल थक्क - Marathi News | samantha ruth prabhu first salary amount will shock you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका सिनेमासाठी ३ कोटी घेणाऱ्या समंथाची पहिली कमाई वाचून व्हाल थक्क

Samantha ruth prabhu: गेल्या काही दिवसांपासून समंथा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत आहे. यामध्येच आता समंथाच्या पहिल्या पगाराविषयीची चर्चा रंगली आहे. ...