Mahesh Babu : 'बॉलिवूड त्याला अफॉर्ड करू शकत नाही, असं त्याचं वक्तव्य त्याला महागात पडलं आहे. आता आपल्या या वक्तव्यावर महेश बाबूने स्पष्टीकरण दिलं आहे. ...
Mahesh Babu : मी बॉलिवूडला परवडणार नाही, असं महेशबाबू बोलला. त्याच्या या वक्तव्यामुळे सगळेच हैराण झालेत. अर्थात हे पहिल्यांदा नाही. 5 वर्षांआधीही महेश बाबूनं बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार का? या प्रश्नावर असंच हैराण करणारं उत्तर दिलं होतं. ...
Mahesh Babu : साऊथचा हा सुपरस्टार किती मानधन घेतो जे बॉलिवूड त्याला देऊ शकत नाही. तो एका सिनेमासाठी किती मानधन घेतो? त्याची एकूण संपत्ती किती आहे? चला जाणून घेऊ.... ...
South Cinema VS Bollywood: ‘मेजर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये महेशबाबू बॉलिवूडबद्दल असं काही बोलून गेला की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...
Samantha On Getting Bold: सामंथा आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी फेमस झाली आहे. आपल्या बोल्ड अंदाजाबाबत सामंथाने नुकतंच तिचं मतही व्यक्त केलं आहे. ...
Nayanthara and Vignesh Shivan Marriage : अभिनेत्री नयनतारा काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रसिद्ध दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे. ती त्यांच्या या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याची तयारी करत आहे. ...