लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

PHOTOS : स्पेनमध्ये नयनतारा- विग्नेशचा रोमॅन्टिक हनिमून, तोही फुकटात...!! - Marathi News | nayanthara vignesh shivan honeymoon trip sponsored by Netflix for the promotion- | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : स्पेनमध्ये नयनतारा- विग्नेशचा रोमॅन्टिक हनिमून, तोही फुकटात...!!

Nayanthara Vignesh Shivan Honeymoon : स्पेनच्या रस्त्यावर अभिनेत्री नयनताराचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट! ...

मेगास्टार मोहनलाल दिसणार या बहुभाषिक चित्रपटात, वडिलांच्या भूमिकेत दाखवणार दबदबा - Marathi News | Vrushabha megastar Mohanlal is going to play lead role in multilingual-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेगास्टार मोहनलाल दिसणार या बहुभाषिक चित्रपटात, वडिलांच्या भूमिकेत दाखवणार दबदबा

साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मेगास्टार एका बहुभाषिक चित्रपटात दिसणार आहे. ...

Bollywood vs South : बॉलिवूड स्टार्स विकतंय आणि साऊथवाले आपल्या कथा... अनुपम खेर स्पष्टच बोलले - Marathi News | Bollywood is selling stars while South is telling stories says Anupam Kher bollywood vs south | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड स्टार्स विकतंय आणि साऊथवाले आपल्या कथा... अनुपम खेर स्पष्टच बोलले

Bollywood vs South : साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला घाम फोडला आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गज यावर बोलले आहेत. आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher ) यांनीही बॉलिवूड विरुद्ध साऊथ या वादावर आपलं मत मांडलं आहे. ...

चॅलेंज! फोटोतील ‘या’ चिमुरड्याला ओळखलंत? आज आहे सुपरस्टार, सगळेच त्याच्यावर फिदा - Marathi News | Vijay Deverakonda Childhood pic viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॅलेंज! फोटोतील ‘या’ चिमुरड्याला ओळखलंत? आज आहे सुपरस्टार, सगळेच त्याच्यावर फिदा

Guess The Celebrity: फोटोतील या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? या चिमुकल्यानं सध्या सगळ्यांना  क्रेझी केलं आहे. अगदी चाहतेच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर लट्टू आहेत... ...

सुपरस्टार चिरंजीवीचं खरं नाव माहितीये का? हनुमानाचा भक्त असल्यामुळे केला खऱ्या नावात बदल - Marathi News | happy birthday chiranjeevi due to lord hanuman superstar has changed his name from konidela siva sankara vara prasad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार चिरंजीवीचं खरं नाव माहितीये का? हनुमानाचा भक्त असल्यामुळे केला खऱ्या नावात बदल

Chiranjeevi: दाक्षिणात्य कलाविश्वावर राज्य करणारा हा अभिनेता चिरंजीवी या नावाने ओळखला जातो. मात्र, प्रत्यक्षात त्यांचं खरं नाव दुसरंच आहे. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्याने त्याच्या नावात बदल केला. ...

Special article: पॅन इंडियाचा फायदा साऊथला - Marathi News | Special article Pan India benefits South cine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Special article: पॅन इंडियाचा फायदा साऊथला

Special article: हिंदीला वरचढ ठरतोय दक्षिणात्य सिनेमा! ...

वयाच्या ४१ व्या वर्षी अभिनेत्री झाली आई; जुळ्या मुलांना दिला जन्म - Marathi News | famous telugu film actress namita vankawala chowdhary has become a mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४१ व्या वर्षी अभिनेत्री झाली आई; जुळ्या मुलांना दिला जन्म

Namita Vankawala: दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नमिता वांकावाल चौधरी नुकतीच आई झाली आहे. ...

पतीच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यात प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला अवयव दान करण्याचा निर्णय, म्हणाली... - Marathi News | Actress Meena pledges to donate her organs announces just after two months of husband death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यात प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला अवयव दान करण्याचा निर्णय, म्हणाली...

तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मीनाने अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. मीनाच्या पतीचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते, त्यामुळे अभिनेत्रीला आता जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवायचे आहेत. ...