लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

‘या’ निरागस मुलाला ओळखलंत? आज आहे साऊथचा सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे तो? - Marathi News | Do you know 'this' innocent boy? Today is South's superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ निरागस मुलाला ओळखलंत? आज आहे साऊथचा सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे तो?

Guess The Celebrity: फोटोतील या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? या चिमुकल्यानं सध्या सगळ्यांना क्रेझी केलं आहे. अगदी चाहतेच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर लट्टू आहेत... ...

डोळ्यांवर गॉगल, वाढलेले केस अन् दाढी; बदललेल्या लूक 'या' अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण, तुम्ही ओळखलंत का? - Marathi News | Dhanush look with long hair and beard viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळ्यांवर गॉगल, वाढलेले केस अन् दाढी; बदललेल्या लूक 'या' अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण, तुम्ही ओळखलंत का?

त्याचा हा व्हिडीओ पाहून सर्व हैराण झाले आहेत आणि कोणीही सहज ओळखू शकत नाही. ...

Mahalakshmi Marriage: 'फोटो' मुळे मोडलं साऊथच्या अभिनेत्रीचं दुसरं लग्न?, तिनंच सांगितलं नात्याचं सत्य - Marathi News | Actress mahalakshmi separated with husband ravindra chandrasekhar second marriage fail know truth troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mahalakshmi Marriage: 'फोटो' मुळे मोडलं साऊथच्या अभिनेत्रीचं दुसरं लग्न?, तिनंच सांगितलं नात्याचं सत्य

आता अभिनेत्रीच्या या दुसऱ्या लग्नातसुद्धा अडचणी येत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता अभिनेत्रीचं भाष्य केलं आहे. ...

झपाटलेला ते शिक्षणाच्या आयचा घो! 'या' सुपरहिट मराठी सिनेमांची साऊथने केलीये कॉपी - Marathi News | sairat to zapatlela marathi movie remake in south industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झपाटलेला ते शिक्षणाच्या आयचा घो! 'या' सुपरहिट मराठी सिनेमांची साऊथने केलीये कॉपी

Marathi movie remake: साऊथमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून  ते स्वप्नील जोशी याच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचे रिमेक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सिनेमा गाजलेदेखील. ...

20 वर्षांनंतर रिलीज झाला Jr NTR चा सुपरहिट चित्रपट, पहिल्याच दिवशी कोट्यवधीची कमाई - Marathi News | Jr NTR's superhit film Simhadri released after 20 years, grosses crores on its first day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :20 वर्षांनंतर रिलीज झाला Jr NTR चा सुपरहिट चित्रपट, पहिल्याच दिवशी कोट्यवधीची कमाई

एकीकडे बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिस अपयशी ठरत आहेत, तर दुसरीकडे जुने साऊथ सिनेमे बक्कळ कमाई करत आहेत. ...

साऊथची अभिनेत्री डिंपल आणि त्याच्या होणाऱ्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार, IPS अधिकाऱ्याच्या गाडीला मारली टक्कर - Marathi News | Actress dimple hayathi and her fiance booked for damaging ips officer car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथची अभिनेत्री डिंपल आणि त्याच्या होणाऱ्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार, IPS अधिकाऱ्याच्या गाडीला मारली टक्कर

या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री डिंपलने ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Actor Sarath Babu Death: साऊथ सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांचं निधन, ७१ व्या वर्षी घेतला अखेरच्या श्वास - Marathi News | Actor sarath babu death actor sarath babu passes away at 71 in hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांचं निधन, ७१ व्या वर्षी घेतला अखेरच्या श्वास

अभिनेत्याच्या निधनाच्या बातमी ऐकून चाहत्यांना आणि मित्रांना धक्का बसलाय. ...

Video: अभिनेता Jr NTR च्या चाहत्यांचा गोंधळ; 20 वर्षे जुना चित्रपट पाहतेवेळी सिनेमा हॉलमध्येच लावली आग - Marathi News | Video: Actor Jr NTR's Fans set fire in cinema hall while watching a 20-year-old movie Simhadri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अभिनेता Jr NTR च्या चाहत्यांचा गोंधळ; 20 वर्षे जुना चित्रपट पाहतेवेळी सिनेमा हॉलमध्येच लावली आग

SS राजामौली आणि Jr NTR चा 'सिम्हाद्री' चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात आला, यावेळी चाहत्यांनी सिनेमा हॉलमध्ये आग लावली. ...