Tollywood, मराठी बातम्या FOLLOW Tollywood, Latest Marathi News
'पुष्पा 2' सिनेमाबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. ...
मराठी सिनेसृष्टी गाजवलेले प्रविण तरडे या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातील त्यांच्या लूकचं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये त्यांचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. ...
कन्नड चित्रपटातील सुपरस्टार दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा यांना एका चाहत्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...
मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने बाहुबली मधली गाजलेली पोज रिक्रिएट करुन खास फोटोशूट केलंय (bahubali) ...
'कल्की 2898 एडी'साठी सर्व स्टार्सनी कोटींमध्ये मानधन घेतले आहे. ...
'सूर्यवंशम' सिनेमातील चिमुरडा अभिनेता तुमच्या लक्षात आहे का? ...
Varinder chawla: या मुलाखतीमध्ये वरिंदरने त्याला आलेला साऊथ स्टारचा अनुभव शेअर केला आहे. ...
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला पोलिसांकडून अटक, हत्या केल्याचा आरोप ...