लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

ना स्टारडम ना सिक्युरिटी! अभिनेत्याने खाल्ला हातगाडीवरचा मसाला डोसा - Marathi News | allu arjun eats dosa at a roadside tiffin centre viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना स्टारडम ना सिक्युरिटी! अभिनेत्याने खाल्ला हातगाडीवरचा मसाला डोसा

Allu arjun: सेलिब्रिटी रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या पार्टीमध्ये वैगरे चाहत्यांना भेटण्याचा योग तसा दुर्मिळच आहे. ...

हे काय?? घटस्फोटाच्या चर्चांमध्ये समंथाचा वेडिंग लूक व्हायरल; वाचा नेमकं काय आहे प्रकरण - Marathi News | samantha akkineni did bridal look photoshoot in between divorce rumors with naga chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे काय?? घटस्फोटाच्या चर्चांमध्ये समंथाचा वेडिंग लूक व्हायरल; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Samantha akkineni : समंथा नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेऊन पुन्हा नव्याने संसार थाटणार की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच समंथाने दिली नागा चैतन्यच्या पोस्टवर कमेंट; म्हणाली... - Marathi News | samantha commented on her husband naga chaitanya post wrote special words | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या चर्चांमध्येच समंथाने दिली नागा चैतन्यच्या पोस्टवर कमेंट; म्हणाली...

Samantha : साई पल्लवी आणि नागा चैतन्य यांचा 'लव्हस्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर समंथाने शेअर केला आहे. ...

Sai Dharam Tej Accident: टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजच्या स्पोर्ट्स बाईकचा अपघात, अभिनेता गंभीर जखमी; CCTV फुटेज आलं समोर - Marathi News | Tollywood actor Sai Dharam Tej injured in road accident condition out of danger said by Apollo Hospital Press Statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजच्या स्पोर्ट्स बाईकचा अपघात, अभिनेता गंभीर जखमी; CCTV फुटेज आलं समोर

Sai Dharam Tej Accident : टॉलीवूड अभिनेता साई धरम तेज शुक्रवारी एका रस्ते अपघतात गंभीर जखमी झाला आहे. ...

खोडसाळपणा! सिद्धार्थ शुक्लाऐवजी नेटकऱ्यांनी वाहिली 'या' अभिनेत्याला श्रद्धांजली - Marathi News | Rudeness! Instead of Siddharth Shukla, netizens paid homage to the 'Ya' actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खोडसाळपणा! सिद्धार्थ शुक्लाऐवजी नेटकऱ्यांनी वाहिली 'या' अभिनेत्याला श्रद्धांजली

Sidharth Shukla Death: काही नेटकऱ्यांनी खोडसाळपणा करत सिद्धार्थ शुक्लाऐवजी 'रंग दे बसंती'फेम अभिनेता सिद्धार्थ याला श्रद्धांजली वाहिली आहे. ...

दु:खद ! ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचं निधन, झोपेतच घेतला अंतिम श्वास - Marathi News | Kannada Actress Jayanthi Passed Away in Her Sleep Aged 76 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दु:खद ! ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचं निधन, झोपेतच घेतला अंतिम श्वास

Actress Jayanthi Passed Away : तीन बहुरानियां, तुमसे अच्छा कौन है आणि गुंडा या बॉलिवूडच्या तीन सिनेमांत त्या झळकल्या होत्या. ...

अभिनेत्री प्रियामणी व मुस्तफा राजचं लग्न अवैध? नवऱ्याच्या पहिल्या बायकोनं ठोकला दावा - Marathi News | the family man fame priyamani marriage with mustafa raj is illegal claims first wife ayesha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रियामणी व मुस्तफा राजचं लग्न अवैध? नवऱ्याच्या पहिल्या बायकोनं ठोकला दावा

The Family Man Fame Priyamani : ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमधील ‘सुची’ अर्थात साऊथची अभिनेत्री प्रियामणी हिच्या लग्नावरून नवा वाद उभा झाला आहे. प्रियामणीने 2017 साली मुस्तफा राजसोबत लग्न केले होते. ...

‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थला चक्क मृत घोषित केलं; तक्रार केल्यावर युट्यूबनं हे गजब उत्तर दिलं - Marathi News | youtube online video claim rang de basanti fame Actor siddharth died | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थला चक्क मृत घोषित केलं; तक्रार केल्यावर युट्यूबनं हे गजब उत्तर दिलं

सिद्धार्थला व्हिडिओंबद्दल कळल्यावर त्यानं यूट्यूबकडे तक्रार केली. पण युट्यूबनं दिलेलं उत्तर ऐकून क्षणभर हसावं की रडावं हेच कळेनासं झालं. ...