अलीकडच्या काळात साऊथच्या अनेक चित्रपटांनी बॉलिवूडला अक्षरश: घाम फोडला आहे. साउथ स्टार अल्लू अर्जुनचा अॅक्शन एंटरटेनर पुष्पा - द राइज (Pushpa: The Rise) गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. ...
Pushpa फेम सुकुमार (Sukumar) द्वारा दिग्दर्शित 'रंगस्थलम' मध्ये विवाहित असूनही सामंथा (Samantha Ruth Prabhu) रामचरणला किस करते. यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली होती. ...
Pushpa: The Rise Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सिनेमाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. एकीकडे रणवीर सिंगच्या ‘83’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असताना दुसरीकडे ‘पुष्पा’ जोरात सुरू आहे. ...
Samantha-naga chaitanya: घटस्फोटानंतरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असं समंथा आणि नागा चैतन्य यांनी म्हटलं होतं. परंतु, हे दोघंही एकमेकांच्या समोर आले त्यावेळी चित्र वेगळं असल्याचं पाहायला मिळालं. ...
‘आरआरआर’ हा चित्रपट अद्याप प्रदर्शित व्हायचा आहे. पण त्याआधीच Ram Charan चा भाव वाढला आहे. होय,साऊथ सुपरस्टार राम चरण सर्वाधिक महाग अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे. ...