चांदवड : मंगरूळ य्ेथील इरकॉन सोमा टोलवेज पथकर टोलनाक्यावर दि. २३ एप्रिल ते दि. ७ मे या कालावधीत २९ व्या रस्ता सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. ...
सिन्नर : नाशिक-पुणे महार्गावर शिंदे गावाजवळ झालेल्या टोलनाक्यावर सिन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे उद्योजक, कामगार, नोकरदार व इतर वाहनधारकांकडून टोलवसुली केली जात आहे. ...
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथील टोल नाक्यावर अनधिकृतपणे टोलची वसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार योगेश घोलप यांनी दिली. ...
देशातील प्रमुख महामार्गांवरील टोलनाक्यांवर यापुढे दिवसा महिला टोलवसुलीचे काम करतील. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व तामिळनाडूमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे. ...
शिंदेगाव येथील टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या एका लोखंडी बारमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोलनाक्यावर पुरेशी सुरक्षितता न बाळगल्याने अनेकदा अपघात झाल्याचा आरोप करीत वाहनांच्या मालकांनी नाक्याच्या व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची मागणी क ...
सलग सुट्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि ऐरोली येथील टोलनाक्यांना भेटी देऊन कुठल्याही परिस्थितीत टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होता कामा नये, असे आदेश दिले. ...