नागपूर- रामटेक मार्गावर आमडी फाट्यानजीक असलेला रामटेक टोल नाका बंद करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. मंगळवारी दिल्ली येथे गडकरी यांनी याबाबत बैठक घेतली. तीत यावर नि ...
पुणे-नाशिक महामार्गाच्या अपूर्ण कामांच्या व बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या समर्थकांसह शुक्रवारी चाळकवाडी टोलनाक्यावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत हा टोलनाका बंद केला. ...
इंधन दर वाढीबरोबरच इन्शूरन्स आणि टोलनाक्यावरील अनागोंदी बंद करण्यासाठी सातारा जिल्हा माल व प्रवासी वाहतूक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याला आला. यावेळी इंधन दरवाढ बंद करा.. टोलनाक्यावरील अनागोंदी बंद करा, अशा जोरदार घोषणा देण ...
कोकणगाव : स्थानिक कामगारांना डावलून अन्य कर्मचाºयांची भरती सुरू होत असल्याप्रकरणी पिंपळगाव येथील टोलनाक्यावर टोल कर्मचाºयांनी टोल वसुली बंद आंदोलन सुरू करून नियमित कामकाज बंद पाडले आहे. ...
मुंब्रा बायपासचं काम पूर्ण होईपर्यंत ऐरोली व मुलुंडच्या टोलनाक्यावरील टोल वसुली बंद ठेवण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सोमवारी आंदोलन केले. ...
टोलवसुली करणाऱ्या कंपन्यांशी यापूर्वीच्या सरकारने करारनामे केलेले आहेत. त्यामुळे मुंब्रा बायपासच्या कामांमुळे ठाण्याहून ऐरोली, मुंबई किंवा पालघरच्या दिशेने जाणा-या टोलवरील वसुली बंद करता येणार नाही, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांन ...