वणी ते घुग्गूस मार्गावर आयव्हीआरसीएल कंपनीने नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे टोल प्लाझाचे बांधकाम केले होते. यासंदर्भात नगरसेवक पी.के. टोंगे यांनी बांधकाम मंत्रालय व बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. ...
येथील टोल वसुली नाक्यावर नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून त्यामुळे शासनाच्या दिशाभूलीसोबतच वाहनधारकांचीदेखिल लुट केली जात आहे. एकाही कराराचे पालन या टोलनाक्याकडून होत नसल्याने हा नाका वादग्रस्त ठरला आहे. ...
कोल्हापूर शहर रस्ते विकास प्रकल्पाचे उर्वरित सुमारते ७३. ३७ कोटी रुपये आयआरबी कंपनीला देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. यापूर्वी चार टप्प्यात देण्यात आलेल्या ४०० कोटी रुपये भरपाई रकमेस पायाभूत सुविधा समितीची कार्योत्तर मंजूरीही यावेळी देण्यात आली. त् ...