तोपर्यंत पुणे-सातारा रस्त्यावरील टोल बंद करण्याची मोहीम सध्या जोरकसपणे सुरू आहे. सोशल मीडियावर सुरू झालेलं हे कॅम्पेन आता सामान्यांपर्यंत पोहोचू लागलं आहे. सुविधा नाहीत तर टोलही नाही, अशी वाहनचालकांची मानसिकता असल्याचे याद्वारे व्यक्त झाले. ...
टोलमुक्तीसाठी आक्रमक भूमिका सोशल मीडियावर मांडली जात आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था असताना नागरिकांनी टोल का म्हणून द्यायचा, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. टोलनाक्याची गरज, उपलब्ध सोयी, यापासून टोल नाक्यापासून मिळणारे उत्पन्न, तो कोणाचा, त्याचा मलिद ...
टोलविरोधी कृती समितीच्या कार्र्यकर्त्यांवरील टोल आंदोलनातील खटले मागे घेण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी ते घेतलेले नाहीत. ते पूर्ण करावे, अन्यथा त्यांच्या विरोधात नाईलाजास्तव गनिमी काव्याने आंदोलन करू, असा इशारा टोलविरोधी कृती समितीने दिला. ...