लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका, मराठी बातम्या

Tollplaza, Latest Marathi News

‘एमएसआरडीसी’च्या रस्त्यांवर १ एप्रिलपासून ‘फास्टॅग’द्वारेच टोल; रोखीने टोल भरणाऱ्यांकडून दुप्पट पैसे घेणार - Marathi News | Toll on MSRDC roads to be through FASTag only from April 1; Double the amount will be charged from those who pay toll in cash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एमएसआरडीसी’च्या रस्त्यांवर १ एप्रिलपासून ‘फास्टॅग’द्वारेच टोल; रोखीने टोल भरणाऱ्यांकडून दुप्पट पैसे घेणार

वाहनचालकांनी आर्थिक भुर्दंडापासून वाचण्यासाठी फास्टॅग स्टीकर खरेदी करावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. ...

Satara-Kagal Highway: अपूर्ण काम, खड्ड्यांचे सेवा रस्ते, मग टोल का घेता ? - Marathi News | Satara Kagal highway work is incomplete so why charge toll Question from citizens | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Satara-Kagal Highway: अपूर्ण काम, खड्ड्यांचे सेवा रस्ते, मग टोल का घेता ?

नागरिकांकडून विचारणा, टोलच्या कालावधीतही वाढ ...

Kolhapur: तपासणी नाक्यांबाबत संभ्रमावस्था; कागल, चंदगड नाके बंद पडणार की सुरु राहणार? - Marathi News | Confusion over whether the Kagal and Chandgad border checkpoints in Kolhapur district on the national highway will remain open or closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: तपासणी नाक्यांबाबत संभ्रमावस्था; कागल, चंदगड नाके बंद पडणार की सुरु राहणार?

मुख्यमंत्र्यांची घोषणा, पण २४ वर्षे कराराचे काय? ...

Kolhapur: आरटीओचा कागल सीमा तपासणी नाका बंद होणार, लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या लढ्याला यश - Marathi News | RTO Kagal border checkpoint will be closed, Lorry Operators Association's fight won | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आरटीओचा कागल सीमा तपासणी नाका बंद होणार, लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या लढ्याला यश

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन विभागाचा कागल सीमा तपासणी नाका बंदच्या लढ्याला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनला यश आले. राज्यातील ... ...

"रस्ता खराब असेल तर २० टक्केच टोल द्या"; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हायकोर्टाने फटकारलं - Marathi News | Jammu and Kashmir and Ladakh High Court has said that you cannot collect toll tax if the road condition is not good | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रस्ता खराब असेल तर २० टक्केच टोल द्या"; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हायकोर्टाने फटकारलं

रस्त्याची स्थिती चांगली नसेल तर तुम्ही टोल टॅक्स वसूल करू शकत नाही असं जम्मू काश्मीर आणि लडाख हायकोर्टाने म्हटलं आहे. ...

महाराष्ट्र-कर्नाटकची कोगनोळी टोल नाक्यापर्यंत वाहतूक, महाराष्ट्र एसटीच्या चालकाला कर्नाटकात फासले होते काळे  - Marathi News | Maharashtra Karnataka traffic up to Kognoli tollplaza Maharashtra ST driver stranded in Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र-कर्नाटकची कोगनोळी टोल नाक्यापर्यंत वाहतूक, महाराष्ट्र एसटीच्या चालकाला कर्नाटकात फासले होते काळे 

प्रवाशांना दिलासा, कोल्हापुरातून २० हून अधिक फे-या ...

आजपासून बदलले Fastag शी निगडीत नियम, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो ब्लॅकलिस्ट; जाणून घ्या - Marathi News | Rules related to Fastag changed from today ignoring them can lead to blacklisting know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून बदलले Fastag शी निगडीत नियम, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो ब्लॅकलिस्ट; जाणून घ्या

Fastag News Rules: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं जारी केलेले नवे नियम १७ फेब्रुवारीपासून लागू होत आहेत. पाहा काय आहेत नवे नियम, काय करावं लागणार. ...

कोंडी पाहून परिवहनमंत्र्यांचा पारा चढला; उपाययोजना केल्या नाहीत तर टोलनाका फोडणार - Marathi News | Transport Minister Pratap Sarnaik anger rises after seeing Dahisar Toll Naka Traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोंडी पाहून परिवहनमंत्र्यांचा पारा चढला; उपाययोजना केल्या नाहीत तर टोलनाका फोडणार

सोमवार, १० फेब्रुवारी रोजी मंत्री सरनाईक यांनी पुन्हा टोलनाक्याची पाहणी करून ठेकेदाराने काय काय उपाययोजना केल्या याचा आढावा घेतला ...