एमएच ४० ए ७१५८ क्रमांकाच्या स्काॅर्पिओ या वाहनाचे मागील टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होत हेटीनगर गावाजवळ रस्त्याच्या कडेला उलटले. यावेळी वाहन चालक कमलदास अरुण भारद्वाज (२३) हा एकटाच वाहनात होता. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीच दुखापत झाली नाही. अपघात ...
कायद्याचे उल्लंघन करून विक्रेते खर्ऱ्याचा खुलेआम धंदा करीत आहेत. आर्थिक व्यवहारामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) आणि पोलीस यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. ...
साथरोग प्रतिबंधात्मक कायदानुसार सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, खर्रा खाऊन थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. या कारवाईत रुग्णांच्या नातेवाइकांकडून तब्बल ४७५ खर्राच्या पुड्यांसह, ३ दारूच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या. ...
एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक करता आला नाही. आपल्या जावयाकडे 200 किलो गांजा नव्हताच, ते हर्बल तंबाखू असल्याचं स्पष्ट झालं आहे. एनसीबीकडून लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. ...
Tobacco Ban Sangli : सन 2030 पर्यंत जगात 80 लाखापेक्षा जास्त लोक तंबाखू सेवनामुळे मृत्यूमुखी पडतील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे तंबाखू सेवन टाळणे किंवा तंबाखू मुक्त समाज निर्माण करणे ही काळाची गरज ठरली आहे. त्यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभ ...