Best employees : बेस्ट चालक, वाहक, नवघाणी कामगार तर काहीवेळा अधिकाऱ्यांनाही तंबाखूचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे. मात्र तंबाखूचे सेवन म्हणजे कर्करोगाला आमंत्रण ठरते. ...
गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा परीविक्षाधीन अधिकारी गौहर हसन यांनी केली. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल शेख गणी व विराज ठाकूर यांनी सहकार्य केले. मंगळवारी रात्री दीड ...
परतवाड्याकडे येत असलेल्या ट्रकमधून पोलिसांनी जवळपास १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला. या कारवाईत पोलिसांनी ट्रकसह एकूण ४१ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
आर्णी येथून एमएच-२९ - टी-३२५६ क्रमांकाची रुग्णवाहिका यवतमाळकडे निघाली. शहरालगतच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आर्णी मार्गावर ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीवरून ही रुग्णवाहिका थांबविली. मंगळवारी रात्री या रुग्णवाहिकेची पोलिसांनी झडती घेतली. त्यामध ...
गुटख्याची अवैधरित्या तस्करी करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. आर्णी येथून यवतमाळात गुटखा घेऊन येणारी रुग्णवाहिका ग्रामीण पोलिसांनी आर्णी रोडवर तपासली. तेव्हा हे वास्तव बाहेर आले. ...
विशेष पथकातील सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांनी आपल्या पथकासह वलगाव मार्गावरील एका पेट्रोलपंपाजवळ एमएच ०६ बीडब्ल्यू ०५३४ हे वाहन तपासले असता, त्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ् ...
९ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी मालवाहू वाहनाच्या झडतीदरम्यान ९ लाख ८५ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत ५ लाख रुपये किमतीचे वाहनदेखील जप्त करण्यात आले. ...
महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या गुटख्याची लगतच्या तेलंगणा व कर्नाटक या राज्यात सर्रास निर्मिती केली जाते. तेथे तयार झालेला गुटखा विक्रीसाठी चोरट्या मार्गाने यवतमाळ जिल्ह्यात आणला जातो. ...