Nagpur News शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत हे व्यसन असलेल्या १,३९४ रुग्णांचे तोंडच उघडत नसल्याचे आढळून आले. हे मुख पूर्वकर्करोगाचे लक्षण आहे. ...
कंपन्यांचे सुगंधित तंबाखू आणून, ते मशीनच्या साहाय्याने भेसळ करून अवैधरीत्या विकत होता. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे व पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांनी दो ...
Gadchiroli News गुटख्याला पर्याय म्हणून पुढे आलेला खर्रा (मावा) तर त्याचाही बाप निघाला. सुगंधित तंबाखू आणि चुना टाकून बनविलेला हा खर्रा गुटख्यापेक्षाही घातक असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील मिनेसोटाच्या प्रयोगशाळेने काढला आहे. ...
Nagpur News मेडिकलच्या श्वसनरोग विभागाकडे नोंद झालेल्या १०० फुप्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ४८ रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन होते. या कर्करोगाच्या ८० टक्के मृत्यू होण्यामागे धूम्रपानाची सवय कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. ...
चंद्रपुरातून पुरवठा केला जाणारा हा सुगंधित तंबाखू चंद्रपूर मार्गासह गडचिरोली शहरातील काही काही चिल्लर विक्रेत्यांना तसेच चामोर्शी तालुक्यात पुरविला जातो. ...
प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान नाक्यावर सापळा रचला. यावेळी छत्तीसगड वरून कोरची-कुरखेडा मार्गे एक मिनी ट्रक (सीजी ०८, बी १७७३) आणि पीकअप कार (एमएच ...