स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. ३२ लाख ५२ हजारांचे प्रतिबंधित पान मटेरियल व वाहन असा ५२ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला. पोलिसांना मिळालेल्या टीपवरून हा ट्रक (एच.आर. ५५/के. ३११४) पांढरकवडा बायप ...
अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूह, तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी रणनिती अंगीकारून नव्या पिढीला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याकरिता आकर्षित करीत आहे. याचाच परिणाम भारतामध्ये ५ हजार ५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेव ...
तंबाखूमुळे मुख कर्करोग होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. शिवाय जीभ, गाल, घसा, अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचीही भीती असते. तंबाखू हृदयासाठीही धोकादायक ठरतो. कारण, धूम्रपानाच्या तुलनेत तंबाखू खाल्ल्याने रक्तात मोठ्या प्रमाणात निकोटीन मिसळते. असे असताना शा ...
एकीकडे कोरोनामुळे सारा देश त्रस्त आहे. तर दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून तंबाखूमुळे होणारे मृत्यू कोरोनापेक्षाही भयंकर असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गुरुवारी शिक्षण विभागाच्या माध्यमातून देशभरातील तज्ज्ञांनी याबाबत ऑनलाईन मंथन केले. ...
कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात कुठेही खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचे जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले आहे. त्याचबरोबर अन्न पदार्थ विक्री होत असलेल्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण हा कायदा आण ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजेच २१ मार्च ते १८ मे पर्यंत १५२ आस्थापनांची तपासणी केली असून १६ जणांकडून प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ४१ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आल्याचे सहआयुक्त नितीन ...