कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्याबरोबर त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी आता गृहनिर्माण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार या खात्याच्या अखत्यारीत असलेली १४ हजार घरे कोरोनासाठी उपलब्ध करुन देण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी के ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या चाळीमधील नागरीकांना कोरोनाची लागण होऊ नये या उद्देशाने आता येथील ९० वर्षे जुनी चाळच हलविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार तसे आदेशही या चाळीतील रहिवाशांना देण्यात आले आहेत. ...
कोरोनासाठी सर्वच पातळीवरुन मदतीचा हात पुढा होत आहे. अशातच समतोल फाऊंडेशनच्या मुलांनी देखील स्वत: पिकवलेली भाजी आणि तयार केलेले मास्क मोफत वाटण्याचे मोलाचे काम करीत आहेत. ...
वृंदावन येथील १०० इमारतींची वसाहत असलेल्या आणि जवळ जवळ १० हजार लोकसंख्या असलेल्या भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे येथील सर्वच नागरीक भयभीत झाले आहेत. या रुग्णाला उपाचारासाठी आता कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शहरातील आणखी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्वच आरोग्य केंद्रावर गर्दी होत आहे. त्यामुळे केसपेपर काढण्यासाठी रांगा लावा त्यासाठी १० रुपये मोजावे लागत होते. मात्र आता रुग्णांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. ...
शहरात आज दिवसभरात कोरोनाच्या तीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही १६ झाली आहे. त्यात मुंब्य्रातील कौसा भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने आता येथे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सर्वांना प्रशासनाच्या सु ...
एकीकडे जांभळीनाक्यावरील भाजी मंडई हटवून पालिकेच्या माध्यमातून गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र असे असतांनाही नागरीकांकडून होणारी गर्दी काही कमी होतांना दिसत नाही. त्यामुळे वाढणाऱ्या या गर्दीचे करायचे तरी काय असा सवाल आता उपस्थित झाला आहे ...