मुंब्य्रातील काळसेकर रुग्णालय सील करण्यात आल्याने येथे डायलेसीसाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होणार होते. मात्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महापालिकेबरोबर चर्चा करुन या रुग्णांचा प्रश्न मार्गी लावला आहे. ...
ठाणे महापालिकेने आता कोरोनावर मात करण्यासाठी ज्या ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, ते शहरातील १५ भाग कंटनमेंट झोन म्हणून घोषीत केले आहे. या भागातील नागरीकांना अत्यावश्यक सेवा पुरविल्या जात आहेत. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता घरबसल्या नागरीकांना किराणा वस्तु, भाजीपाला आणि औषधे उपलब्ध होणार आहे. महापालिकेने डिजी ठाण्याच्या माध्यमातून ही सुविधा ठाणेकरांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल य ...
घोडबंदर भागातील ब्रम्हांड येथील फेज ६ मधील रहिवाशांनी आता कोरोनाशी लढा देण्यासाठी आणि प्रत्येक नागरीकाच्या मनात उर्जा निर्माण करण्यासाठी एक वेगळी शक्कल लढविली आहे. त्यानुसार येथील रहिवाशांना आता रोज एक तास मनोरंजनाची अनोखी मजेवानी चाखण्याची संधी उपलब ...
ठाण्यात आज दिवसभरात आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये एका वैद्यकीय सेवा देणाऱ्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंब्य्रातील अमृत नगर भागात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधीतांची संख्या आता २४ झाली आहे. ...
ठाणे महापालिकेने आता कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी एक टुल विकसित केले आहे. याच्या माध्यमातून आॅनलाईन पध्दतीने नागरीक त्याला कोरोनाची कोणती लक्षणे दिसत आहेत, याची माहिती देऊ शकणार आहे. त्यानुसार पालिका देखील पुढील कार्यवाही करणार आहे . ...
कळवा आणि मुंब्रा भागात कोरोनाचे १२ रुग्ण आढळल्याने हा भाग मंगळवारपासून पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यानुसार कळव्यात याला नागरीकांनी प्रतिसाद दिला असला तरी मुंब्य्रातील नागरीकांनी या लॉकडाऊनकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले. ...
जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात नव्या १४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ही १०५ वर गेली आहे. तर यामध्ये आतापर्यत ६ जणांचा मृत्यु झाला आहे. ...