भाजप आणि शिवसेनेतील वाद आता आणखी उफाळला आहे. भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर थेट आरोप करीत त्यांनाच मालमत्ता कर माफ करायचा नसल्याचे सांगितले आहे. परंतु दुसरीकडे पेंडसे यांना त्यांच्याच पक्षात विचारत नसल्याने आणि गट ...
कोरोनाच्या महामारीत काम करणाºया महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, ठोक पगारावरील, कंत्राटी कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या या काळातील पगार कापला जाणार होता, तसेच त्यांचा सेवाकालही ग्राह्य धरला जाणार नव्हता. परंतु आता या काळा ...
ठाण्यात मागील सात दिवसात नव्या १९७९ रुग्णांची भर पडली आहे. आॅगस्ट महिन्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. मात्र सप्टेंबर महिना उजाडताच ही संख्या पुन्हा वाढतांना दिसत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ३ टक्यांनी घटले असून याच सात ...
शहरातील विविध ठिकाणाच्या बांधकाम साईटवर आता महापालिकेने आपले लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार या ठिकाणी काम करणाºया कामगारांच्या अॅन्टीझेम टेस्ट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ...
कोरोनाच्या काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचे गणित कसे मांडायचे असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यात आता नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधी मिळावा यासाठी नगरसेवकांनी आग् ...
महापालिका प्रशासन, डॉक्टर, नर्सेस तसेच राजकीय मंडळींनी केलेल्या कामगिरीमुळे शहरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे आता शहरातील हॉटस्पॉटची संख्या देखील कमी झाली आहे. जुलै महिन्याच्या अखेर पर्यंत शहरात ३९ हॉटस्पॉट होते. आत ...
ठाणे जिल्ह्यासाठी समाधानाची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ६२४ कोरोना बाधीत रुग्णांपैकी तब्बल १ लाख ६१ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर जिल्ह्यात आता हळू हळू का होईना कोरोना बाधीत रुग्णांची संख्याही घटत असल्याने ही दि ...