खरगपूर विधानसभा मतदार संघ देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मतदार संघात भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा खास मित्र प्रदीप सरकार हे तृणमूलच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...
नंदीग्राम येथे प्रचारादरम्यान ६६ वर्षीय ममता बॅनर्जी जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या पायाला ‘प्लास्टर’ बांधण्यात आले व त्या दवाखान्यात दाखल होत्या. शुक्रवारीच त्यांची रुग्णालयातून सुटी झाली होती. अशा स्थितीत रविवारी त्यांचा ‘रोड शो’ होणार की न ...
ही माहिती दस्तुरखुद्द शुभेंदू अधिकारी यांचे वडील व सध्या एकाकी पडलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी यांनी भाजपच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांना दिली. ...
ममता बॅनर्जी यांच्या पायाला १० मार्चला प्रचारादरम्यान दुखापत झाली हाेती. त्यावेळी नंदीग्राममध्ये बिरुलिया बाजार येथे माेठा जमाव ममता बॅनर्जींकडे चालून गेला हाेता. हा अपघात नसून घातपात असल्याचा आराेप ममता बॅनर्जी यांनी केला हाेता. ...