Devotee donated 3 kg 500 gram gold sankha chakra to Tirupati Balaji : एका भाविकाने तिरूपती बालाजी मंदिराला (Tirupati Balaji Temple) दोन कोटी रूपयांचं सोन्याचं शंख आणि चक्र भेट दिलं. सोन्याच्या या वस्तूंचं वजन साडे तीन किलो आहे. ...
एका भाविकाने तिरुमाला तिरुपती देवस्थानला चार एकर जमीन आणि ३.१६ कोटी रुपयांचे दान केले आहे. तामिळनाडूत वेंकटेश्वर मंदिर बांधण्यासाठी या भाविकाने दान दिल्याची माहिती मिळाली आहे. ...
भगवान व्यंकटेश्वराच्या या देवस्थानच्या विविध बँकांमध्ये मिळून सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. वेळोवेळी उपलब्ध होणाºया जास्तीच्या रकमेतून ठेवलेल्या या ठेवी तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्ष मुदतीसाठी ठेवलेल्या आहेत. ...
४५ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये टीटीडीबीला ४०० कोटी रुपये महसुलाचा तोटा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्चाची पूर्तता करण्यास अडचणी येत आहे. एप्रिल महिन्याच्या खर्च ३०० कोटी अपेक्षित आहे. ...