लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
CoronaVirus News : काय सांगता? 'या' रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी TikTok थेरपी; डॉक्टरच देतात चॅलेंज - Marathi News | CoronaVirus Marathi News tiktok therapy mizoram covid centre for patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : काय सांगता? 'या' रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी TikTok थेरपी; डॉक्टरच देतात चॅलेंज

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील एका रुग्णालयात तर चक्क TikTok थेरपीचा वापर केला जात असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

संतापजनक! राष्ट्रध्वज जाळून बनवत होते टिकटॉक व्हिडीओ, एक अटकेत - Marathi News | Tiktok video was making of burning the national flag, one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! राष्ट्रध्वज जाळून बनवत होते टिकटॉक व्हिडीओ, एक अटकेत

अटक आरोपी आणि त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

TikTokवर सापडला सुशांत सिंग राजपूतचा डुप्लिकेट, त्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Duplicate of Sushant Singh Rajput found on TikTok, his video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TikTokवर सापडला सुशांत सिंग राजपूतचा डुप्लिकेट, त्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

टिक टॉकवर सुशांत सिंग राजपूतचा डुप्लिकेट सध्या चर्चेत आला आहे. हा व्यक्ती हुबेहूब सुशांतसारखा दिसतो. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

अलर्ट! चीनी अ‍ॅपचा वापर करताय?; बसू शकतो मोठा फटका, जाणून घ्या धोका - Marathi News | why chinese mobile apps are dangerous for indian users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! चीनी अ‍ॅपचा वापर करताय?; बसू शकतो मोठा फटका, जाणून घ्या धोका

TikTok पासून UC ब्राऊझर, हॅलो अ‍ॅपपर्यंत सर्व चीनी अ‍ॅप्स भारतात खूप लोकप्रिय आहेत. मात्र या अ‍ॅप्सचा वापर करणं अत्यंत धोकादायक असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक - Marathi News | BJP leader, TIKTOK star Sonali phogat arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

सोनाली फोगाट यांना हिसार मार्केट किमिटीचे सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.   ...

TikTok ची कंपनी भारतातून व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार - Marathi News | TikTok's company ByteDance will roll up Vigo and Vigo Lite video app from India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok ची कंपनी भारतातून व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

एप्रिल 2020 मध्ये टिकटॉकने 100 कोटींपेक्षा जास्त आकडा पार केला होता. कमी कालावधीच्या व्हिडीओमुळे युजर टिकटॉकला पसंती देत आहेत. ...

धक्कादायक! जिवंत मासा तोंडात टाकून बनवला TikTok व्हिडीओ, घशात अडकल्याने गमावला जीव.... - Marathi News | Youth dies as fish gets stuck in throat in tiktok stunt video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! जिवंत मासा तोंडात टाकून बनवला TikTok व्हिडीओ, घशात अडकल्याने गमावला जीव....

होसुरमध्ये एका तरूण तलावात मासे पकडायला गेला होता. तिथे त्याला जिवंत मासा गिळंकृत करतानाचा व्हिडीओ करण्याची आयडिया आली. ...

कोरोनाची धास्ती घेतली अन् मुलीनं कोथिंबीर साबणानं धुतली, पाहा व्हिडिओ... - Marathi News | girl wash coriander with soap in fear of coronavirus see tiktok viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कोरोनाची धास्ती घेतली अन् मुलीनं कोथिंबीर साबणानं धुतली, पाहा व्हिडिओ...

कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. ...