म्युझिकली असं नाव असणाऱ्या अॅपचं नावं टिकटॉक अॅप करण्यात आलं. टीक टॉक अॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019 पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अॅप वापरत असल्याची माहिती आहे. Read More
यापूर्वीही, चिनी कंपन्यांना, मंदीचा फायदा घेत भारतीय कंपन्यांचे अधिग्रहण करण्यापासून रोखण्यासाठी, भारत सरकारने काही कायदेशी नियम बनवले होते. तेव्हा चीनने डब्लूटीओमध्ये जाण्याची धमकी दिली होती. ...
भारतात बॅन झाल्यानंतर चीनची कंपनी TikTok ची पुरती जिरली आहे. पुन्हा भारतात प्रवेश करण्यासाठी TikTok जंगजंग पछाडत असून भारताविरोधात आता नवी चाल खेळत आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी फॉक्स न्यूज रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन चीनी अॅप टिक टॉक, व्हीचॅट आणि अन्य अॅपवर अतिशय गांभीर्याने विचार करत आहे. ...
पहाटे तीन वाजता कामाला जायचे. तिकडून परत आला की दिवस भर तो व्हिडिओ बनवण्यात गुंग असायचा. दिवसाला कधी चार कधी पाच व्हिडिओ बनवायचा. टिकटॉक बंद झाले त्यादिवशी तो जेवला नाही. ...