Chandrapur news ताडोबा बफर झोनअंतर्गत येणाऱ्या पळसगाव वनपरिक्षेत्रामधील पळसगावाला लागून असलेल्या झुडपात बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून दोन बछड्यांसह वाघिणीने चांगलाच धुमाकूळ घातला. ...
गडचिराेली जिल्ह्यातील जंगलात जवळपास ३० वर्षांपूर्वी वाघांचा वावर हाेता. यामध्ये प्रामुख्याने देसाईगंज, कुरखेडा, गडचिराेली, धानाेरा आदी तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्ह्यातील जंगलात वाघ स्थायी हाेत नव्हते. हिवाळा व उन्हाळ्यात वास्तव्य केल्यानंतर ...
काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) ने सर्व व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन बंद ठेवण्याच्या सूचना केल्या असताना महाराष्ट्र वनविभागाने एक पाऊल पुढे टाकत वनपर्यटन सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. ...
Chandrapur news मागील काही दिवसांपासून गळ्यात फास घेऊन जंगलात एक वाघीण फिरत आहे. वन विभाग तिला शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. वन विभागाने कॅमेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. तब्बल ४२ कॅमेरे जंगलात लावले आहेत; परंतु ती वाघीण एकाही कॅमेऱ्यात कैद झाली नाही. ...
Chandrapur news मूल तालुक्यातील सुशी दाबगावं येथील महिला वनविकास मंडळाच्या जगलात सरपणासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हमला करुन जागीच ठार केल्याची घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. ...