नागरिकांच्या आक्राेशाची दखल घेत वनविभागाने ड्राेन कॅमेरा तसेच ट्रॅप कॅमेऱ्याने नरभक्षक वाघाची ओळख पटविली आहे. या वाघाला जेरबंद करता यावे, यासाठी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला परवानगी मिळावी, यासाठी वनविभागाम ...
किनवट तालुक्यात वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे वाघ ट्रॅप झाले आहेत. एक महिन्यापूर्वीच हे वाघ टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडले असल्याची माहिती मिळाली. यापूर्वी टी-१ सी-१ हा तीन वर्षांचा नर वाघ बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात दि ...
वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाखांची एकरकमी मदत द्यावी, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी, वाघांमुळे जखमी झालेल्या व्यक्तीस पाच लाख रुपये देण्यात यावेत. गडचिरोली आणि वडसा वन विभागातील उपवनसंरक्षकांनी नरभक्षी ...
Chandrapur News शेतात काम करीत असताना अचानक वाघाने झडप घेऊन एका शेतक?्याचा त्याच्या पत्नीच्या डोळ्यासमोर बळी घेतला. हतबल पत्नीने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत सारेच संपले होते. ...
म्हसली तेलीमेंढा परिसर जंगलव्याप्त आहे. गेल्या काही वर्षात या परिसरात जंगलाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पाहार्णी ढोरपापर्यंत या जंगलाचा व्याप असून नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्य या जंगल परिसराला जवळ आहे. हा अभयारण्यास प्रसिद्धीच्या ...
भंडारा जिल्ह्याच्या चहूबाजूला समृद्ध जंगल आहे. तीन अभयारण्यांची सीमा भंडारा जिल्ह्यात आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय आदींसह विविध हिंस्त्र व तृणभक्षी प्राणी आहेत. मात्र अलीकडे जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या घटना ...