सोनेगाव (बेगडे) येथील शेतकरी शेतात गवत कापण्यासाठी गेला असता वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या मृत्यूच्या दोन घटना समोर आल्यात. सावली तालुक्यात एका वाघाच्या हत्येचा प्रकार समोर आला तर मोरवा बिटात वाघाचा मृतदेह एका शिवारात आढळून आला. ...
गुरुवारी सकाळी संध्या बावणे या पोंभुर्णा रोडकडे सकाळी फिरायला निघाल्या. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. त्यावेळी फिरायला आलेले काही नागरिकही तिथे होते. वाघाने महिलेला लोकांच्या डोळ्यादेखतच पकडून ठेवून ठार केले. ...
अभयारण्यात अगदी सकाळच्या प्रहरी ही वाघीण आपल्या बछड्यासह जंगल भ्रमण करण्याकरीता निघाली. पवनी उमरेड करांडला अभ्ययारण्यात पर्यटकांनी ही दृश्य कॅमेऱ्यात टीपली. ...
दुर्गापूर कोळसा खाण परिसरात बिबट्यांचा वावर आहे. या परिसरात बिबट्याने पाच ते सात लोकांचा बळीही घेतला आहे. अजूनही येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना ठीकठिकाणी बिबट्यांचे दर्शन होत आहे. मात्र, काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चक्क एक भलामोठा पट्टेद ...
खामगाव शहरातील केशवनगर भागातील स्मशानभूमी परिसरात झाडेझुडपे आहेत. या परिसरातील राजपूत यांच्या घरामध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये घरासमोरून रस्त्यावर वाघ चालत गेल्याचे दृश्य कैद झाले. ...